• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, टूल-डाय निर्मिती व अचूक अभियांत्रिकीचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगावच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडो-जर्मन टूल रूम (आयजीटीआर), छत्रपती संभाजीनगर येथे औद्योगिक भेट दिली.भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, टूल व डाय तंत्रज्ञान, अचूक अभियांत्रिकी, उत्पादन प्रक्रिया आणि आधुनिक औद्योगिक कार्यपद्धतींची प्रत्यक्ष माहिती घेतली.
औद्योगिक साधने व घटकांची रचना, विकास आणि निर्मितीची प्रक्रिया तसेच अभियांत्रिकीच्या सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रात होणारा उपयोग याबाबत विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. आयजीटीआर मधील विविध तांत्रिक सुविधा आणि प्रशिक्षण प्रक्रियेची माहिती  या अनुभवामुळे विद्यार्थ्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन विकसित होण्यास तसेच भविष्यातील करिअरसाठी आवश्यक औद्योगिक ज्ञान मिळण्यास मदत झाली.ही औद्योगिक भेट प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डीन अकॅडमिक्स तथा यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. तुषार कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.
यावेळी डॉ. पंकज बोंडे, प्रा. प्रवीण पाटील, प्रा. भालचंद्र सुरवाडे आणि प्रा. खुशाली बेलदार यांनी विद्यार्थ्यांसोबत सहभागी होत भेटीच्या नियोजनासाठी योगदान दिले. उपक्रमाचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगावात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली ८७ हजारांची फसवणूक

Next Post

मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली

मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
खान्देश

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली
खान्देश

मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
जळगावात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली ८७ हजारांची फसवणूक
क्राईम

जळगावात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली ८७ हजारांची फसवणूक

October 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली

मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली

October 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!