• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात इंडक्शन कम ओरिएंटेशन प्रोग्रॅम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 28, 2023
in आरोग्य, खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात गुरुवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी बीएस्सी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कम ओरिएंटेशन प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील सेमिनार हॉल येथे आयोजित कार्यक्रमात गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या विशाखा वाघ यांनी नविन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच महाविद्यालयाविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी चाईल्ड हेल्थ नर्सिंगच्या एचओडी सहाय्यक प्राध्यापिका अश्विवनी मानकर यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नर्सिंगमधील नियामक संस्था, जीसीऑन मधील विभागासह महाविद्यालय आणि रुग्णालयातील सुविधांबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक प्रशिक चव्हाण यांनी परीक्षा योजना, बीएससी नर्सिंग फर्स्ट सेमिस्टरचा अभ्यासक्रम आणि महाविद्यालयात स्थापन केलेल्या विविध समित्या याविषयी माहिती दिली. या प्रा.मोनाली बारसागडे यांनी आचारसंहिता, व्यावसायिक शिष्टाचार आणि नर्सचे गुण याबद्दल माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची बनसोड व रुद्रेश जोशी या विद्यार्थ्यांनी तर  आभार लेक्‍चरर प्रिती गायकवाड यांनी मानले.
इंडक्शन कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवशी प्रा.प्रशिक चव्हाण, प्रा.मोनाली बारसागडे यांनी विद्यार्थ्यांना विविध विभागीय केबिन, विभागीय प्रयोगशाळा, प्रशासकीय कार्यालयासह महाविद्यालयाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्रंथालय सुविधेबद्दलची माहिती प्रा.प्रिती गायकवाड यांनी दिली. यानंतर विद्यार्थ्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे नेऊन रुग्णालयातील प्रवेश प्रक्रिया, विविध ओपीडी, मेडिकल स्टोअर, विविध विभागीय वॉर्ड, वैद्यकीय प्रयोगशाळा, एक्स- रे, सीटी स्कॅन आणि एमआरआय विभाग, ऑपरेशन थिएटर दाखविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम बाल आरोग्य नर्सिंग विभागातर्फे यशस्वीपणे पार पडला.

 


 

 

Tags: : https://kesariraj.com/gnm-induction-cum-oriantetion/godavari foun
Previous Post

धोकादायक गुन्हेगार विकी अलोणे याच्यावर ‘एमपीडीए’ची कारवाई

Next Post

आदिवासी कोळी बांधवांच्या अन्नत्याग सत्याग्रहास बीआरएस पक्षाचा पाठींबा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आदिवासी कोळी बांधवांच्या अन्नत्याग सत्याग्रहास बीआरएस पक्षाचा पाठींबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon