• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 28, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला

अमळनेर शहरातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील कासार गल्लीतील डॉक्टरांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातून एकुण ६२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरूवारी दि. २७ जून रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमळनेर शहरातील कासार गल्लीत डॉ. राजेंद्र काशिनाथ पिंगळे (वय ६२) हे परिवारासह राहतात. वैद्यकीय सेवा करून ते आपला उदरनिर्वाह करतात. दि. १४ जून रोजी त्यांचे घर बंद होते. दरम्यान त्यांच्या परिसरात राहणारे दिनेश गंगाराम महाजन, अनिल गंगाराम महाजन आणि गंगाराम निंबा महाजन (सर्व रा. कासार गल्ली, अमळनेर) यांनी त्यांचे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून टीव्ही, कुलर, गॅस शेगडी, सिलेंडर सह रोकड असा एकुण ६२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे गुरूवार दि. २७ जून रोजी उघडकीला आले.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ. पिंगळे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार देण्यात आली. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता चोरी करणारे दिनेश गंगाराम महाजन, अनिल गंगाराम महाजन आणि गंगाराम निंबा महाजन यांच्याविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.


 

 

Tags: #crimeamalnergharfodi
Previous Post

विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर राजसिंग छाबरा याची निवड

Next Post

रेल्वेस्टेशन परिसरात चाकूने हल्ला करणाऱ्या तिघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

रेल्वेस्टेशन परिसरात चाकूने हल्ला करणाऱ्या तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात किरकोळ कारणावरून मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा

May 12, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

वाघनगर परिसरात घरफोडी; ५४ हजारांचा ऐवज लंपास

May 12, 2026
अपघातग्रस्त व्यक्तींना त्वरित मदत कशी करावी याबाबत मार्गदर्शन सत्र संपन्न
1xbet russia

अपघातग्रस्त व्यक्तींना त्वरित मदत कशी करावी याबाबत मार्गदर्शन सत्र संपन्न

May 12, 2026
महादेव हॉस्पीटल येथे आता हृदयरोग तपासणी व उपचार मोफत
1xbet russia

महादेव हॉस्पीटल येथे आता हृदयरोग तपासणी व उपचार मोफत

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात किरकोळ कारणावरून मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा

May 12, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

वाघनगर परिसरात घरफोडी; ५४ हजारांचा ऐवज लंपास

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon