• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिलखोड येथील शेतकऱ्याच्या मुलाचे दातृत्व

खाऊ साठी मिळालेले पैसे दिले पंतप्रधान सहाय्यता निधीला आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे केला गल्ला सुपूर्द

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

चाळीसगाव ;- कोरोनाच्या संकटामुळे देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. अश्या स्थितीत देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने 1 लाख ७० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. तसेच पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्राच्या पंतप्रधान सहाय्यता निधी (PMCARES) ला देखील देशभरातील उद्योजक, नोकरदार, मध्यमवर्गीय व सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या मदतीतून हजारो कोटी रुपये मदत उभी राहत आहे.

लॉकडाऊनचा परिणाम शेती क्षेत्रावर देखील झाला असून मागील अनेक वर्षांपासून दुष्काळाने होरपळत असलेला शेतकरी वर्ग देखील यामुळे अडचणीत आला आहे. मात्र पिलखोड येथील शेतकरी विजय अभिमन्यू पाटील यांचे चिरंजीव तन्मय हा अश्वमेध पब्लिक स्कूल येथे इयत्ता ४ थी त शिक्षण घेत आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे जनतेला मदतीसाठी आवाहन करण्याचा व्हिडीओ संदेश टीव्ही वर पाहिला. आपण देखील खारीचा वाटा यासाठी उचलावा म्हणून त्याने त्याला आईवडील, नातेवाईक यांच्याकडून खाऊ साठी मिळालेल्या पैश्यांचा गल्ला पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर पिलखोड येथील आमदार मंगेश चव्हाण यांचे मित्र महेश सोनार यांनी तन्मय ला घेऊन आमदार मंगेश चव्हाण यांचे कार्यालय गाठले. आमदार चव्हाण यांनी तन्मय ची इच्छा एकूण घेतली, जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी वर्ग आज अडचणीत असताना सुद्धा तन्मयच्या दातृत्वाची भावना व त्याच्यावर झालेले संस्कार पाहून त्यांना गहिवरून आले. तन्मय ने आपला खाऊचा गल्ला आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करत ही मदत मोदिजींकडे पोहचवण्याची विनंती केली. आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील तन्मयचे कौतुक करत भारताची भावी पिढी जर अश्या विचारांची असेल तर कोरोना सारखी कितीही संकटे आली तरी देशाला महासत्ता होण्यापासून कुणी रोखू शकणार नाही, तन्मयचा आदर्श सर्वांनी घ्यावा व सढळ हाताने पीएम केअर्स निधीला मदत करावी असे आवाहन केले. आमदार चव्हाण यांनी गल्ला उघडून त्यातील ५९३ रुपये हे तन्मयच्या नावाने भीम अॅप वरून पीएम केअर्स निधीत जमा केले.


 

 

Previous Post

व्हॉट्सअ‍ॅपने मेसेज फॉरवर्डिंगवर घातली मर्यादा

Next Post

आ. मंगेश चव्हाण यांनी केली पाटखडकी सबस्टेशनची पाहणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आ. मंगेश चव्हाण यांनी केली पाटखडकी सबस्टेशनची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील  नागरिक संतप्त
1xbet russia

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील नागरिक संतप्त

July 27, 2026
WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट
1xbet russia

WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

July 27, 2026
सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला
महाराष्ट्र

सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला

July 27, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
क्राईम

जळगाव शहरात अज्ञात इसमाचा अपघाती मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील  नागरिक संतप्त

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील नागरिक संतप्त

July 27, 2026
WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon