• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विद्युततार तुटून दोन गायींचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

जामनेर तालुक्यातील शेवगे पिंप्री येथील घटना

जामनेर (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या शेवगे पिंप्री गांवात सोमवारी सकाळी लघु वाहिनीचा, एलटी विज वाहिनीचा जिर्ण झालेल्या विज तार अचानकपणे तुटून दोन गायींच्या अंगावर पडल्याने त्या दोघ गार्गीचा जागेवर मृत्यु झालेला आहे. ही घटना गावात झालेली आहे.

ऐन रक्षाबंधनच्या शुभ दिनी वीज कंपनीच्या वीज तारानी मुक्या दोन गायीचा बळी घेतलेला आहे. शेवगे – पिंप्री गांवाला फत्तेपूर वीज उपकेद्रातून वीज पुरवठा केला जातो. सोमवारी सकाळी ठीक ७.५० वाजता शेवगे- पिंप्री गांवातील एलटी वीज वाहिनीचा जीर्ण झालेला वीज तार अचानकपणे तुटला आणि वीज तारा खालून जाणाऱ्या दोन गायीच्या अंगावर पडला. विजेच्या धक्क्‌याने दोघं गायीचा जागेवरच मृत्यू झालेला आहे.

छगन फत्तू मथुरे व गोपाल लालसिंग दमान दोघं गरीब ग्रामस्थांच्या दोन गायी मरण पावल्या आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. दोघं पशुधन मालकांना नुकसान भरपाई मिळावी व याठिकाणी कायस्वरूपी सहायक अभियंता मिळावा, शेतकऱ्यांच्या शेतात लोबकळत असणाऱ्या वीज ताराचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून होत आहे.


 

Previous Post

एलसीबीकडून टोळी जेरबंद, १४ दुचाकींसह सहा रिक्षा हस्तगत

Next Post

संतांच्या आशीर्वाद प्रेरणा देतात – आ. राजूमामा भोळे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
संतांच्या आशीर्वाद प्रेरणा देतात – आ. राजूमामा भोळे

संतांच्या आशीर्वाद प्रेरणा देतात - आ. राजूमामा भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon