• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गावठी कट्टा बाळगणाऱ्या अमळनेरच्या दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
कानळदा येथे मंदिरातील पादुकांचा जोड लांबविला

चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

चोपडा (प्रतिनिधी) : विनापरवाना बनावट गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या अमळनेर येथील श्याम धनगर व चेतन धोबी या दोघांन तालुक्यातील लासूर ते सत्रासेन रस्ता येथून चोपडा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लासूर ते सत्रासेन रस्त्यावरील फौजी ढाब्याजवळ दुचाकीवरून येणाऱ्या अमळनेर येथील ताडेपुरा येथे राहणारा अमळनेरातील पैलाडमध्ये राहणाऱ्या श्याम राजू धनगर (वय २१) व् चेतन उर्फ दत्तू किरण धोबी यांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. या वेळी त्यांच्याकडे २५ हजाराचा गावठी बनावट कट्टा, ४ हजारांचे ४ जिवंत काडतूस, ३० हजाराची दुचाकी असा एकूण ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाला या प्रकरणी पो.कॉ. विशाल पाटील यांच्या फिर्यादीवरून श्याम धनगर व चेतन धोबी या दोघाविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

फळविक्रेत्या महिलेची सोन्याची पोत लांबविली

Next Post

रेल्वेचे तिकीट काढून देण्याचे आमिष दाखवून लुबाडणार्‍या बिहारी टोळीचा पर्दाफाश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वेचे तिकीट काढून देण्याचे आमिष दाखवून लुबाडणार्‍या बिहारी टोळीचा पर्दाफाश

रेल्वेचे तिकीट काढून देण्याचे आमिष दाखवून लुबाडणार्‍या बिहारी टोळीचा पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon