• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गॅस रिफिलिंग व्यवसायासाठी मागितली लाच, अमळनेर पोलिसांना खाजगी इसमासह १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गॅस रिफिलिंग व्यवसायासाठी मागितली लाच, अमळनेर पोलिसांना खाजगी इसमासह १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

धुळे एसीबीची अमळनेर शहरात कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) : धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अमळनेर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एका खाजगी पानटपरीचालकाला १२ हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री उशिरा पार पडली.

अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे पोलीस कॉन्स्टेबल अमोल राजेंद्र पाटील (वय ३६) आणि जितेंद्र रमणलाल निकुंभे (वय ३३) अशी आहेत. त्यांच्यासोबतच लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या उमेश भटू बारी (वय ४६) या पानटपरीचालकालाही अटक करण्यात आली आहे. तक्रारदार अमळनेर येथील पाचपावली मंदिराजवळ एका टपरीमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा व्यवसाय करतात. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे या व्यवसायासाठी दरमहा १५ हजार रुपयांचा हप्ता मागितला होता. जर ही रक्कम दिली नाही, तर गुन्हा दाखल करण्याची धमकीही त्यांनी दिली होती. या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीची दखल घेत एसीबीचे पथक मंगळवारी अमळनेरमध्ये दाखल झाले. ठरल्याप्रमाणे, लाचेची रक्कम बहादरपूर रोडवरील पाचपावली मंदिराजवळील मिनाबाई ठाकरे शॉपिंग कॉम्प्लेक्समधील स्वराज्य पान दुकानदार उमेश बारी यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते. जशी उमेश बारी यांनी लाच स्वीकारली, तक्रारदाराने पथकाला इशारा केला आणि एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत आधी पानटपरीचालक आणि त्यानंतर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केली.

धुळे एसीबीचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे, आणि जगदीश बडगुजर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.


 

 

Tags: #amlner crime news #jalgaon #maharashtra #policeअमळनेर पोलिसांना खाजगी इसमासह १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले !गॅस रिफिलिंग व्यवसायासाठी मागितली लाच
Previous Post

प्रौढ व्यक्तीचा धावत्या रेल्वेखाली मृत्यू 

Next Post

वृद्धाची नजर चुकवून चोरट्यांनी लांबवली ९० हजारांची रोकड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार

वृद्धाची नजर चुकवून चोरट्यांनी लांबवली ९० हजारांची रोकड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026
नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !
1xbet russia

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon