• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गांधी धाम एक्स्प्रेसमध्ये ४० हजारांचा बेवारस गांजा जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 31, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) : दोन दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात १ लाख ७० हजारांचा गांजा जप्त केल्याची घटना ताजी असताना गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये तपासणीदरम्यान एका जनरल बोगीतील बॅगेत बेवारसरीत्या ४० हजार रुपये किंमतीचा चार किलो गांजा आढळल्याने खळबळ उडाली आहे. भुसावळ सुरक्षा बलाच्या डॉग स्कॉडमधील ‘वीरू’ नामक श्वानाने बेवारस बॅगेतून गांजा शोधला. मात्र संशयीत समोर न आल्याने बेवारस समजून बॅग जप्त करण्यात आली.

अप गांधीधाम एक्स्प्रेस अकोल्याहून अहमदाबादकडे शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी निघाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर.के.सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉग स्कॉड पथकाचे हॅण्डलर हवालदार जितेंद्र इंगळे व हवालदार दीपक पाटील हे अकोला रेल्वे स्थानकापासून रेल्वेत चढले. याप्रसंगी गार्ड पासूनच्या जनरल (सर्वसाधारण) डब्यांची तपासणी सुरू असताना मलकापूर-बोदवड दरम्यान गाडी आली असता तिसर्‍या क्रमांकाच्या जनरल बोगीत प्रवाशांच्या शीटखाली असलेल्या एका बॅगेत संशयास्पद वस्तू असल्याचा सिग्नल ‘वीरू’ नामक श्वानाने हॅण्डलरला दिला. कर्मचार्‍यांनी ही बाब आपल्या वरिष्ठांना कळवल्यानंतर भुसावळ आल्यानंतर सतर्कता बाळगत बॅग उघडली असता त्यात ३ किलो ९०० ग्रामचा सुमारे चार किलो गांजा आढळला.

रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी.आर.मीना व सहकार्‍यांनी तातडीने धाव घेत बॅगेची पाहणी केली. गांजा कोणाचा हे समजून आलेले नाही. सायंकाळी उशिरा लोहमार्ग पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास लोहमार्गचे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक किसन राख करीत आहेत. एक्स्प्रेस निघाल्याच्या मूळ ठिकाणापासून संशयास्पद बॅग कुणी व कोणत्या स्थानकावरून ठेवली याबाबत तपास केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रावेर तालुक्यात केळी व्यापाऱ्याची २१ लाखांची फसवणूक : संशयिताला हरियाणा येथून अटक

Next Post

गो.से.हायस्कूल कर्मचारी पतपेढीच्या अध्यक्षपदी अहिरे, उपाध्यक्षपदी करंदे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गो.से.हायस्कूल कर्मचारी पतपेढीच्या अध्यक्षपदी अहिरे, उपाध्यक्षपदी करंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon