• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गजानन हॉस्पिटल सावदा तोड फोड प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 24, 2020
in जळगाव
0

डॉक्टर संघटना आक्रमक प्रांताधिकारी यांना निवेदन

‎फैजपूर (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील सावदा येथे गजानन हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोड फोड प्रकरणी संशयित आरोपींच्या अटकेसाठी रावेर, यावल तालुक्यातील डॉक्टरांच्या संघटना आक्रमक झाल्या असून शनिवारी प्रांताधिकारी कैलास कडलग यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महामंडलेश्वर जनार्दनहरी महाराज यांची उपस्थिती होती.
प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या दालनात जनार्दन महाराज यांच्या उपस्थितीत गजानन हॉस्पिटलचे डॉ सुनील चौधरी, डॉ अतुल सरोदे, डॉ व्ही.जे.वारके,डॉ भरत महाजन, डॉ विलास पाटील यांच्या सोबत इतर डॉक्टर उपस्थित होते. हॉस्पिटलमध्ये येऊन तोड फोड करणे, डॉक्टर, परिचारक यांना मारहाण करणे यामुळे डॉक्टरांचे मनोबल खचत आहे. संशयित आरोपी यांना तात्काळ अटक करावी व त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी डॉक्टरांनी केली.
यावेळी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी सावदा पो.स्टे.प्रभारी अधिकारी राहुल वाघ यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा करून घटनेची माहिती घेतली. या बाबत लवकरच आरोपींना अटक केली जाईल त्या दृष्टीने तपास करावा अश्या सूचना दिल्या.
यावेळी यावल रावेर तालुका वैद्यकीय संघटना,निमा शाखा सावदा फैजपूर,रावेर तालुका होमिओ पॅथी संघटना यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी डॉ. गुलाब पाटील, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. शैलेश खाचणे, डॉ.अतुल सरोदे, डॉ.व्ही.जे.वारके, डॉ चंद्रकांत चोपडे, डॉ. भरत महाजन,डॉ विलास पाटील, डॉ उमेश पिंपळे, डॉ शंतनु सरोदे, डॉ विशाल चौधरी, डॉ चंद्रशेखर पाटील, डॉ निलेश पाटील,डॉ संगीता महाजन,डॉ उमेश चौधरी यांच्या सह यावल रावेर परिसरातील डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

चोरटया मार्गाने गौण खनिज वाहतूक ; डंपरसह दोन ट्रॅक्टर पकडले

Next Post

डॉक्टरांना शस्त्र वापरण्याची परवानगी द्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉक्टरांना शस्त्र वापरण्याची परवानगी द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा
1xbet russia

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट

April 5, 2026
शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड
1xbet russia

शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड

April 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon