• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉक्टरांना शस्त्र वापरण्याची परवानगी द्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 24, 2020
in जळगाव
0

आ. भोळेंसह भाजप वैद्यकीय आघाडीची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ शहरात डॉक्टरांना खंडणी मागितल्याचे प्रकरण आणि सावदा येथील रुग्णालयाची तोड-फोड केल्याप्रकरणी भाजपच्या वैद्यकीय आघाडीतर्फे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदन देण्यात आले. डॉक्टरांना संरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्यात यावे अशी धक्कादायक मागणी यांनी केली आहे.
निवेदन देतांना आ. सुरेश भोळे, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. नितु पाटील, डॉ. जीवन पाटील आदी उपस्थित होते. निवेदनात पुढे म्हटले आहे की, “ ये हमारा एरिया है,आपको यहा हॉस्पिटल चलना है, तो हमे हप्ता देना पडेगा,नही तो अस्पताल बंद कर देंगे,” अशी धमकी भुसावळ मधील सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ.स्वप्नील कोळंबे यांना दि.१२ ऑक्टोबरला देण्यात आली आणि नंतर सतत धमकावण्यात आले.तरी यासंबंधी दि.२१ ऑक्टोबर ला भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात “ खाकीचा धाक आता ओसरत चालला आहे…” अस काहीस चित्र तयार होत आहे,किमान प्रत्येक आठवड्यात खून,विनयभंग,दरोडा,चोरी,बलात्कार,मारामारी आदी घटना नित्य असून आता तर डॉक्टर मंडळींना दिवसाढवळ्या धमकी देणे.खंडणी मागणे नाही तर जीवे मारण्याची धमकी देणे इतपर्यंत मजल गेली आहे. आता सावदा येथील डॉ. सुनील चौधरी यांच्या गजानन हॉस्पिटलमध्ये तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली. यामुळे आपण सदर खंडणीचा गुन्हाबाबत जलद चक्र तपास यंत्रणा राबवून गुन्ह्रेगारांना ८ दिवसात अटक करण्यात यावी., सदर खटला जलद गतीने न्यायालयात चालवून संशयितांना कठोरपणे शिक्षा देण्यात यावी., डॉ.कोळंबे ,डॉ. चौधरी आणि परिवाराला शासकीय खर्चाने संरक्षण देण्यात यावे., भुसावळ शहरात मिलिटरी,पँरामिलीटरी,राखीव पोलिस यंत्रणा यांची मदत घेत हत्यारे,गावठी    कट्टा,तलवारी आदी शोध मोहीम व्यापक प्रमाणात राबवावी., सर्व डॉक्टर मंडळींना स्वरक्षणार्थ हत्यारे वापरण्याची कायदेशीर परवानगी द्यावी.
अश्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे. येत्या ८  दिवसात संशयित खंडणीखोरांना पकडावे  अन्यथा संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये  भारतीय जनता पार्टी तर्फे आंदोलन करण्यात येईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असाही इशारा निवेदनात भाजप वैद्यकीय आघाडीने दिला आहे.


 

 

Previous Post

गजानन हॉस्पिटल सावदा तोड फोड प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा

Next Post

जळगावात नृत्यगुरू डॉ.प्रदीपकुमार यांना कलावंतांनी वाहिली श्रद्धांजली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात नृत्यगुरू डॉ.प्रदीपकुमार यांना कलावंतांनी वाहिली श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon