• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

गाढोदा गावी भाजपचे उमेदवार स्मिता वाघ यांनी साधला विठ्ठल रखुमाई मंदिरात संवाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 3, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
गाढोदा गावी भाजपचे उमेदवार स्मिता वाघ यांनी साधला विठ्ठल रखुमाई मंदिरात संवाद


जळगाव ग्रामीण प्रचार दौऱ्याला सुरुवात

जळगाव (प्रतिनिधी) : लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ जळगाव ग्रामीण भागातील गाढोदा या गावी स्मिताताई वाघ यांच्याद्वारे पदयात्रा करण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन करण्यात आली. या पदयात्रेला गावातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या पदयात्रेत सामील सर्व गावकऱ्यांशी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात संवाद साधला.

याप्रसंगी महायुतीचा उमेदवार म्हणून मतदान करण्याची साद घातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच पुन्हा देशाचे नेतृत्व देण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्याची हाक दिली. यावेळी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, प्रभाकर पवार, डॉ. राधेश्याम चौधरी, मुकुंदा रोटे, प्रभाकर सोनवणे, गोपाल फकीरचंद पाटील, भगवान चावडा, मनोहर पाटील, डॉ. कमलाकर पाटील, अनिल भोळे, राजू सोनवणे, हर्षल चौधरी, जितेंद्र पाटील, सचिन पवार, शालीक पाटील, भाऊसाहेब पाटील, शिवराज पाटील, समाधान सोनवणे, समाधान सपकाळे, किसन पाटील, नाना पाटील, अरविंद सपकाळे, बाळा शेठ, भोला पाटील, प्रमोद सोनवणे, मिलिंद चौधरी, अरुण सपकाळे, सुदाम राजपूत, अमोल पाटील, जयराम पाटील, भूषण पाटील यांसोबत महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Tags: https://kesariraj.com/gadhoda-gavi-smita-wagh-swad/https://kesariraj.com/smita-wagh-prachar-naral/
Previous Post

बालिकेच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी दाखल गुन्ह्यात इसमाला २० वर्षे शिक्षा

Next Post

रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या इसमाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या इसमाला अटक

रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या इसमाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
1xbet russia

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
Uncategorized

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव हादरले! १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडितेने दिला बालकाला जन्म

July 18, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon