• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फुले , फटाके वाजवण्यावरून वाद : दोन गटात दगडफेक, घराचे नुकसान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2024
in क्राईम, जळगाव
0
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

जळगाव शहरातील मेहरुणमधील जोशीवाड्यात घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) : लहान मुलांकडून रथावर पुष्पवृष्टी केली जात होती. दरम्यान, दोन गटात फुले फेकण्यासह फटाके फोडण्यावरुन वाद होवून दोन गटात तुफान दगडफेक झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मेहरुण परिसरातील जोशीवाडा परिसरात घडली. यामध्ये एक जण जखमी झाला. एमआयडीसी पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत जमावावर नियंत्रण मिळविल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शहरातील मेहरुण परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काही तरुणांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास रथ काढला होता. या रथाची परिसरातून मिरवणुक काढत त्यांनी पुष्पवृष्टी करीत ते वाजत गाजत जात होते. यावेळी जोशी वाडा परिसरातील गल्लीतून ते जात असतांना काही जणांच्या अंगावर फुले पडली. यामुळे त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. मात्र दोन्ही गटातील वाद वाढतच जात असल्याने दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. (केसीएन)काही कळण्याच्या आत दोन्ही गट समोरासमोर येवून दगडफेक करीत असल्याने परिसरात पळापळ सुरु झाली. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देवून आढावा घेत सुचना दिल्या.

दगडफेकीमध्ये रॅलीतील निशू समाधान नाईक याला दगड लागून तो जखमी झाला असून एका महिलेच्या घराचा दरवाजा आणि पाण्याची टाकी फुटून नुकसान झाले. (केसीएन)तसेच परिसरात दगड विटांसह फरशांची तुकड्यांचा खच जमा झाला होता. दरम्यान, जखमी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. दगडफेकीची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, दत्तात्रय यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांसह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत त्यांनी दोन्ही गटातील जमावावर नियंत्रण मिळवले.


 

 

Previous Post

दाखल गुन्ह्यात त्रास होऊ नये म्हणून तक्रारदाराकडून २ हजारांची लाच घेताना हवालदारासह पंटर रंगेहात अटकेत

Next Post

लाच प्रकरणात दुसऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञालाही अटक : एक दिवसाची कोठडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

लाच प्रकरणात दुसऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञालाही अटक : एक दिवसाची कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान
1xbet russia

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026
नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक
1xbet russia

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon