• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दारूच्या नशेत वसतिगृहात गोंधळ; फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

दारूच्या नशेत वसतिगृहात गोंधळ; फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल

फैजपूर (ता. यावल) प्रतिनिधी :
फैजपूर येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात दारूच्या नशेत येऊन कर्मचाऱ्याला शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजता फैजपूर येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात ही घटना घडली. फिर्यादी विनोद सुकदेव तायडे (वय ४५), कनिष्ठ लिपिक, हे शासकीय कामकाज करत असताना आरोपी साहील ऊर्फ संजय हमीद तडवी (रा. फैजपूर, ता. यावल) हा दारूच्या नशेत वसतिगृहात आला.

फिर्यादीनुसार, आरोपीने गृहपालाबाबत विचारणा करत अश्लील शिवीगाळ सुरू केली. कर्मचाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फिर्यादीला धक्काबुक्की करून खांद्यावर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत सरकारी कर्मचाऱ्याला धमकावून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रशीद तडवी करीत आहेत.

Previous Post

‘आदिवासी बांधवांच्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील ॲक्शन मोडवर’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

दारूच्या नशेत वसतिगृहात गोंधळ; फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल

July 26, 2026
‘आदिवासी बांधवांच्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील ॲक्शन मोडवर’
Uncategorized

‘आदिवासी बांधवांच्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील ॲक्शन मोडवर’

July 26, 2026
जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य
1xbet russia

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य

July 26, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

जामनेरमध्ये ३.४० लाखांच्या ट्रान्सफॉर्मर साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

July 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

दारूच्या नशेत वसतिगृहात गोंधळ; फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल

July 26, 2026
‘आदिवासी बांधवांच्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील ॲक्शन मोडवर’

‘आदिवासी बांधवांच्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील ॲक्शन मोडवर’

July 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!