• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बनावट फेसबुक अकाउंटबाबत विजय सिंघल यांची सायबर सेलला तक्रार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 16, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जळगावचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि आता महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक असणारे विजय सिंघल यांच्या बनावट फेसबुक अकाउंटद्वारे पैशांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी यांच्याकडे केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. मात्र विजय सिघल यांनी मुंबई सायबर सेलला याबाबत अधिकृतपणे तक्रार दाखल केली आहे .

यासंदर्भात व्यवस्थापकीय संचालक महावितरण मुंबई विजय सिंघल यांच्या ऑफिसमध्ये अँड देवरे यांनी संपर्क साधला असता कमांडर श्री इंदलकर यांनी संगितले की विजय सिंघल यांनी सायबर शाखेला तक्रार दिली असून ती cybercrime.gov.in वर उपलब्ध असून त्याचा पोहोच क्रमांक 21906210127104 असा आहे

जिल्हाधिकारी कार्यालयातील विधि अधिकारी असलेले अँड. हरुल देवरे यांना काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तत्कालीन जिल्हाधिकारी आणि महावितरणचे सध्या असलेले कार्यकारी संचालक विजय सिंघल यांना फेसबुक अकाउंटवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यांनी ती स्वीकारल्यानंतर अँड. अँड. हरुल देवरे यांना मेसेज आला. कसे आहात , काय चालू आहे वगैरे औपचारिक संभाषण झाल्यानंतर आपण फोन पे युज करता का ? पैशांची गरज आहे. अशी विचारणा झाली . यावर एवढा मोठा व्यक्ती आपल्याकडे पैसे कसे काय मागू शकतात याबाबत अँड. हरुल देवरे यांना शंका आल्यानंतर त्यांनी ओळखपत्राची मागणी केल्यानंतर समोरच्या अनोळखी इसमाने संभाषण बंद केले. याप्रकाराबाबत अँड. हरुल देवरे हे जिल्हा सायबर सेलला तक्रार देणार असल्याचे त्यांनी केसरीराजशी बोलतांना सांगितले होते. दरम्यान अँड. हरुल देवरे यांनी कुठल्याही राजकीय व्यक्ती , प्रशासकीय अधिकारी , यांच्या अकाऊंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर कुणाकडून तरी पैशांची मागणी झाल्यास ते बनावट अकाउंट समजून याबाबत तक्रार करावी असे आवाहन केले आहे.


 

 

Previous Post

कोरोना मदतीच्या नावाखाली पैसे गोळा करण्याचा पाकिस्तानचा मोठा घोटाळा?

Next Post

म्हसावद येथे आरोग्य तपासणी शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

म्हसावद येथे आरोग्य तपासणी शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ
1xbet russia

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

June 13, 2026
अखेर महायुती फायनल सर्व उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
1xbet russia

विधान परिषद निवडणूक महायुतीची बैठक संपन्न

June 13, 2026
पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी
1xbet russia

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

June 13, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

June 13, 2026
अखेर महायुती फायनल सर्व उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

विधान परिषद निवडणूक महायुतीची बैठक संपन्न

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon