• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्य सरकार आता इलेक्ट्रीक वाहनेच खरेदी करणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 29, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई ( प्रतिनिधी ) – राज्र्याचे इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2021 निर्गमित करण्र्यात आले आहे. इलेक्ट्रीक वाहन खरेदीस चालना मिळावी म्हणून या धोरणामध्र्ये विविध प्रोत्साहने जाहीर करण्र्यात आली आहेत.

त्वरीत नोंदणी सूट देण्याचे जाहीर करून 1 एप्रिल 2022 पासून, परिचालीत होणारी सर्व शासकीय निमशासकीय , स्थानिक स्वराज्र्य संस्थांमार्फत व शासनाच्र्या निधी मधून खरेदी करण्र्यात येणारी वाहने बॅटरी इलेक्ट्रीक वाहने असावीत असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे .

राज्र्य शासनाचे इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर झाल्र्याने आता या धोरणाची अमलबजावणी करण्र्यासाठी संबंधित विविध विभाग व यंत्रणांशी समन्वय साधून अंमलबजावणी करण्र्यात येणार आहे. परंतु काही अपरीहार्य कारणास्तव आतापर्यंत अपेक्षित नोंदणी होवू शकली नाही. त्र्यामुळे, त्वरीत नोंदणी सूट
चा कालावधी 31 डिसेंबर, 2021 च्र्या पुढे वाढवण्याची बाब शासनाच्र्या विचाराधीन होती.
इलेक्ट्रीक वाहन खरेदीस प्रोत्साहन देण्र्याच्र्या अनुषांगाने शासकीय व निमशासकीय यंत्रणांमार्फत जानेवारी 2022 ते मार्च 2022 या कालावधीत खरेदी करण्र्यात येणारी वाहनेही बॅटरी इलेक्ट्रिक वाहने असणे आवश्यक असल्र्याने तसा बदल या धोरणात करण्र्याची बाब शासनाच्र्या विचाराधीन होती.
1 जानेवारी, 2022 पासून शासकीय व निमशासकीय यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्र्य संस्था यांच्यामार्फत खरेदी करण्र्यात र्येणारी वाहने बॅटरी इलेक्ट्रिक वाहने असावीत असे धोरण निश्चित झाले आहे 1 एप्रिल 2022 पासून शासकीय वापरासाठी भाडे तत्वावर घेण्र्यात र्येणारी सर्व वाहनेही बॅटरी
इलेक्ट्रिक असतील असा हा शासन निर्णय (क्रमाांक मइवधो 2021 / प्र.क्र. 25 / ता .क.4, 23 जुलै, 2021 नुसार ) आज राज्य सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने जारी केला आहे राज्य सरकारचे अवर सचिव संजय संदानशीव यांच्या सहीने हा निर्णय जारी करण्यात आला आहे.


 

 

Tags: #maharashtra
Previous Post

जिल्ह्यात दिव्यांग बोर्डाला उत्तम प्रतिसाद ; आतापर्यंत १४०० जणांची तपासणी

Next Post

कालीचरण महाराजांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कालीचरण महाराजांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जैन कंपनी

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालगोपालांनी साकारले

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
Uncategorized

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम
Uncategorized

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात डॉ. वर्षा पाटील कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन कॉलेज मध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 5, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम
1xbet russia

प्री-प्रायमरीच्या चिमुकल्यांमध्ये गो गो गोविंदाचा गजर

September 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालगोपालांनी साकारले

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon