• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एकलव्य निवासी विद्यालयाच्या १,२५७ जागांसाठी २३ फेब्रुवारीला प्रवेश पूर्वपरीक्षा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 14, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आदिवासी विकास विभाग आणि “लेन्ड अ हॅन्ड इंडिया”मध्ये सामंजस्य करार

जळगाव (प्रतिनिधी) :- नाशिक अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या एकलव्य निवासी विद्यालयाच्या १,२५७ जागांसाठी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेद्वारे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावीत नवीन विद्यार्थ्यांना तर इयत्ता सातवी ते नववीसाठी रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना ३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी मार्फत राज्यात इंग्रजी माध्यमाच्या ३७ एकलव्य निवासी विद्यालय चालविल्या जातात. नाशिक अपर आयुक्त कार्यालय नाशिक अंतर्गत १७ एकलव्य शाळा आहे. त्यामध्ये नाशिक प्रकल्पाच्या ५, कळवण, नंदूरबार आणि तळोदा प्रकल्पाच्या प्रत्येकी ३, धुळे प्रकल्पाच्या २ तर राजूर प्रकल्पाच्या एका शाळेचा समावेश आहे. इयत्ता सहावीच्या १०२० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यात मुलांच्या ५१० तर मुलींच्या ५१० जागांचा समावेश आहे. इयत्ता सातवीच्या १५२, आठवीच्या ४७ तर नववीच्या ३८ रिक्त जागा प्रवेश पूर्वपरीक्षेद्वारे भरण्यात येणार आहे.

सातवी ते नववीच्या प्रवेशासाठी अनुसूचित जमातीचे विद्यार्थी पात्र आहे. तर इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी हा एसटी, डीएनटी, एनटी, एसएनटी प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे. प्रत्येक एकलव्य विद्यालयात इयत्ता सहावीसाठी ३० मुले व ३० मुली अशी ६० प्रवेश क्षमता असणार आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सातवी, आठवी, नववीसाठी रिक्त जागांचा अनुशेष भरण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे व त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाईल, अशी माहिती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी दिली आहे.


 

 

Tags: eklavya-nivasi-vidyalay news
Previous Post

दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या, ६ जणांना अटक करून चोरीच्या २० दुचाकी प्राप्त

Next Post

आमदार संजय सावकारे बनणार मंत्री, पक्षाकडून फोन येताच नागपूरकडे रवाना..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आमदार संजय सावकारे बनणार मंत्री, पक्षाकडून फोन येताच नागपूरकडे रवाना..!

आमदार संजय सावकारे बनणार मंत्री, पक्षाकडून फोन येताच नागपूरकडे रवाना..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
1xbet russia

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

June 27, 2026
जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon