• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

एकाला टवळखोरांकडून मारहाण;  गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2023
in Uncategorized
0
रामेश्वर कॉलनीत तरूणाला बेदम मारहाण


वरणगाव ( प्रतिनिधी ) – शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना काही रस्त्यावर उभ्या टवाळखोरांनी मुलीची छेड काढली. याचा जाब विचारायला गेलेल्या भावाला आठ ते दहा टवाळखोरांनी जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडल्याने काही काळ शहरात तणावाचे वातावरण झाले होते. दरम्यान वेळीच पोलीसांनी आठ संशयीताना ताब्यात  घेतल्याने वातावरण शांत झाले. अशा घटना याच परिसरात घडतं आहेत. गेल्या पंधरा दिवासात ही तिसरी घटना आहे. अशा टवाळखोरांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी सर्वच स्तरातून आता होऊ लागली आहे.

शाळकरी मुलांच्या हाणामारी, मुलींच्या छेडखाणीचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत, अशातच दि ३ मंगळवार रोजी शाळा सुटल्यानंतर मुलगी आपल्या मैत्रीणी बरोबर घराकडे जात असताना काही टवाळखोरांनी रस्त्याच्या बाजूला उभे राहून मुलीची छेड काढली, हि बाब मुलीने घरी जाऊन भावाला सांगीतली. याचा जाब विचारण्यासाठी मुलीचा भाऊ त्या टवाळखोरांच्या जमावात जाऊन छेड का काढतो असा जाब विचारला असता, मुलीच्या भावाला आठ ते दहा जणाच्या जमावाने लाकडाच्या दाड्याने डोक्यात जबर मारहाण करीत जखमी केले. या घटनेने संपुर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान शहरात कोणताही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी सह पोलिस निरीक्षक आशिष अडसुड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घाटनास्थळा कडे धाव घेत टवाळखोरांना ताब्यात घेत परिस्थीती नियंत्रणात आणली. शहरात ऐन सणासुदीच्या दिवसात शहराचे वातावरण दुषित होऊ नये, व समाज कंटकानी डोके वर काढू नये व शहरात शांतता नांदावी यासाठी फैजपुर, सावदा, मुक्ताईनगर, बोदवड व जळगाव येथील दंगा नियंत्रक पथकाच्या जवानांना पाचरण करण्यात आले.

सदर हाणामारीत जखमी झालेल्या तरुणावर वरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान ताब्यात घेतलेल्या आठ संशयितांपैकी सहा जणांना बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. तर दोन जणांविरोधात पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून आसीफ इकबाल शहा रा. (सिद्धेश्वर नगर), साबीर शरीफ खान (रा. खीडकी वाडा) यांच्या विरोधात पोक्सो कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास उप निरीक्षक किशोर पाटील हे करीत आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/ekala-tavalkhrankadun-marhan/
Previous Post

गोंदियाला काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला

Next Post

दुचाकीला टांगलेल्या पिशवीतून एक लाख दहा हजार लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दुचाकीला टांगलेल्या पिशवीतून एक लाख दहा हजार लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 17, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
1xbet russia

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon