• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डंपरच्या धडकेत अधिपरिचारिका जागीच ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 24, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने जळगाव – भुसावळ महामार्गावर तरसोद फाट्यानजीक आज एका अधिपरिचारिकेचा बळी घेतला आहे .

या अपघातात दगावलेल्या अधिपरिचारिका प्रेरणा देविदास तायडे ( वय ३२ ) ह्या जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेमणुकीला होत्या . सकाळी ८ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंतची आपली नवजात शिशु दक्षता कक्षातील ड्युटी संपवून त्या घराकडे परत जात होत्या . प्रेरणा तायडे मूळच्या भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील रहिवाशी होत्या त्यांचे पती अमोल सपकाळे वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरीला आहेत .

या दुर्घटनेत डंपरच्या पुढील चाकात सापडलेल्या दुचाकीचे पूर्ण नुकसान झाले एम एच १९ – वाय -७७७३ असा प्रेरणा तायडे यांच्या दुचाकीला चिरडणाऱ्या डम्परचा क्रमांक आहे . घटनेची माहिती कळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहाय्यक फौजदार अलीयार खान, कर्मचारी हसरत सैय्यद, महिला कर्मचारी लिना लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कालच जळगाव शहरात शिव कॉलनीनजीक भरधाव वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने रिक्षाचा पार चेंदामेंदा करुन टाकला होता. या घटनेला काही तास उलटत नाही तोवर आज ही दुर्दैवी घटना घडली .


 

 

Previous Post

पहिले ते चौथीचे वर्ग लवकरच सुरु होणार ; मंत्रिमंडळ निर्णय घेणार

Next Post

महापालिका , जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महापालिका , जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विहिरीत डोकावताना तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू
1xbet russia

विहिरीत डोकावताना तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू

July 2, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

वाघूरची वीज वाहिनी दुरुस्तीमुळे जळगावकरांचा पाणीपुरवठा १ दिवस लांबणीवर; मनपाकडून नवे वेळापत्रक जाहीर

July 2, 2026
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता
1xbet russia

फैजपुरात धक्कादायक घटना; ७० वर्षीय वृद्धेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अवघ्या दोन तासांत बेड्या

July 2, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विहिरीत डोकावताना तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू

विहिरीत डोकावताना तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू

July 2, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

वाघूरची वीज वाहिनी दुरुस्तीमुळे जळगावकरांचा पाणीपुरवठा १ दिवस लांबणीवर; मनपाकडून नवे वेळापत्रक जाहीर

July 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon