• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकीच्या डिक्कीतून चोरी करणारे त्रिकूट मुद्देमालासह जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकीच्या डिक्कीतून चोरी करणारे त्रिकूट मुद्देमालासह जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनची मोठी कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनने अवघ्या काही दिवसांतच एका महत्त्वपूर्ण चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत, मोटारसायकलच्या डिक्कीतून ८३,००० रुपये चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल (रोख रक्कम) जप्त केला आहे.

रामेश्वर कॉलनी येथे राहणाऱ्या फिर्यादी यांनी १० डिसेंबर २०२५ रोजी रात्री आपली दुचाकी (ॲक्टिव्हा मोपेड) शेरा चौकातील भूमी हॉटेलजवळील एका मेडिकलसमोर लावली होती. दिवसभरात दुकानात जमा झालेले रोख ८३,००० रुपये त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते. ते औषध घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेले असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून ही संपूर्ण रक्कम लंपास केली होती. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक त्वरित कामाला लागले. पोलीस पथकाने गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. या प्रयत्नांमधून पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. १२ डिसेंबर २०२५ रोजी पोलिसांनी जळगाव शहरातील दत्त नगर परिसरात सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेले आरोपीमध्ये रुषीकेश अजय तेली (रा. दत्त नगर, मेहरुण, जळगाव), रोहित गुरुदयाल बघेल (रा. दत्त नगर, मेहरुण, जळगाव), अनुज ईश्वर सोनवणे (रा. दत्त नगर, मेहरुण, जळगाव) यांचा समावेश आहे. या तिघांकडून चोरीस गेलेली संपूर्ण रोख रक्कम ८३,०००/- रुपये जप्त करण्यात आली आहे. जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी   नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार, गुन्हे शोध पथकाचे पोउपनि राहुल तायडे आणि पोउपनि चंद्रकांत धनके यांच्यासह सफौ विजयसिंग पाटील, पोह गणेश शिरसाळे, पोह प्रमोद लाडवंजारी, पोकों नितीन ठाकुर, पोकों किरण पाटील, पोकॉ गणेश ठाकरे, पोकों राहुल घेटे आणि पोकॉ नरेंद्र मोरे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.


 

 

Tags: #crime #jalgaon #midc #citypoliceduchakichya dikkitun chori
Previous Post

नाभीच्या हर्नियाची शस्त्रक्रिया करून प्रौढाला मिळाला दिलासा

Next Post

शिरसोली येथील नायगाव धरणात बुडून अनोळखी पुरुषाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बकऱ्यांसाठी झाडपाला काढताना तोल गेला : तलावात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू

शिरसोली येथील नायगाव धरणात बुडून अनोळखी पुरुषाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रदीपकुमार कळसकर “भारतेंदू हरिश्चंद्र आंतरराष्ट्रीय सन्मान” ने सम्मानित
जैन कंपनी

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

January 18, 2026
शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रदीपकुमार कळसकर “भारतेंदू हरिश्चंद्र आंतरराष्ट्रीय सन्मान” ने सम्मानित
1xbet russia

शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रदीपकुमार कळसकर “भारतेंदू हरिश्चंद्र आंतरराष्ट्रीय सन्मान” ने सम्मानित

January 18, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

भुसावळात रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूलासह दोन काडतूस जप्त

January 18, 2026
जळगाव येथे सुवर्णकार समाजाचा १० वा ऋणानुबंध वधू-वर मेळावा उत्साहात
1xbet russia

जळगाव येथे सुवर्णकार समाजाचा १० वा ऋणानुबंध वधू-वर मेळावा उत्साहात

January 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रदीपकुमार कळसकर “भारतेंदू हरिश्चंद्र आंतरराष्ट्रीय सन्मान” ने सम्मानित

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

January 18, 2026
शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रदीपकुमार कळसकर “भारतेंदू हरिश्चंद्र आंतरराष्ट्रीय सन्मान” ने सम्मानित

शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रदीपकुमार कळसकर “भारतेंदू हरिश्चंद्र आंतरराष्ट्रीय सन्मान” ने सम्मानित

January 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon