• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

भुसावळ तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावरील बोहर्डीनजीकची घटना

भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील भुसावळ-मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर रात्रीच्या सुमारास वाहन घेऊन पायी जाणाऱ्या तरुणाला दुसऱ्या दुचाकीने जबर धडक दिली. या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटना शुक्रवारी दि. २० रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास बोहर्डी गावाजवळ घडली. याबाबत वरणगाव पोलिस स्टेशनला दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख नशिर शेख करीम कुरेशी (वय ३१, रा. कुरेशी मोहल्ला, फैजपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. शेख नशिर हे त्यांचा मित्रासोबत केळीची बियाणे भरण्याचे काम आटोपून टिव्हीएस मोटारसायकल (क्र. एमएच १६ सीएच ५८४३) वरून घरी परतत होते.(केसीएन)त्यांच्या दुचाकीचे पेट्रोल शिवांशी हॉटेलजवळ संपले. पेट्रोल घेण्यासाठी नशिर कुरेशी हे पायी इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर जात असताना डिव्हायडर क्रॉस करत होता. तेव्हा वरणगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकल (क्र. एमएच १९ डिई २३७३) ने त्यांना जोरात धडक दिली.

ही धडक इतकी जबर होती की, नशिर कुरेशी यांचा घटनास्थळीच डोक्याला मार लागल्याने अतीरक्तस्त्रावाने मृत्यू झाला. अपघात झाल्यावर मोटारसायकल चालक घटनेनंतर पसार झाला. उपस्थित नागरिकांच्या मदतीने मृतास वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, वैद्यकिय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.(केसीएन) या प्रकरणी संबंधित मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित कुमार बागुल यांचे मार्गदशनाखाली तपास हेकॉ प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

Next Post

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!