• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकींच्या भीषण धडकेत २ तरुणांचा मृत्यू, दोघे जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकींच्या भीषण धडकेत २ तरुणांचा मृत्यू, दोघे जखमी

जामनेर तालुक्यात सोयगाव ते शेंदुर्णीदरम्यान घडली घटना, गावात शोककळा

जळगाव ( प्रतिनिधी ) – सोयगाव येथून शेंदुर्णी येथे घरी जात असताना २ दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात २७ वर्षीय व १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून इतर १ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेप्रकरणी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.

नचिकेत मनोज जोशी (वय १८, रा.शेंदुर्णी ता.जामनेर)  आणि विशाल अशोक गुजर (वय २७, रा. शेंदुर्णी ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. विशाल हा आईसह शेंदुर्णी गावात राहत होता. खाजगी वाहनांवर चालक म्हणून तो काम करीत परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)तर नचिकेत याचे वडील संगणक दुकान चालवतात तसेच नचिकेत हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता. दरम्यान, मित्रांसोबत विशाल शुक्रवारी सोयगावकडे गेला होता. रात्री घरी शेंदुर्णीकडे परतत असताना शनिवारी दि. ४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या नचिकेतच्या दुचाकीची जबर धडक बसली.

या धडकेत विशाल गुजर यांच्या सोबत असणारे मित्र गंभीर जखमी झाले. तर नचिकेत व विशाल याला डोक्याला इजा बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दोघांना दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. रुग्णालयात कुटुंबीय व मित्र परिवाराने आक्रोश केला. घटनेप्रकरणी शेंदुर्णी गावात शोककळा  पसरली असून शनिपेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: shanipeth police steshan news
Previous Post

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे शिरसोली येथे दंत तपासणी शिबीर

Next Post

तरुणाचा खून : घातपाताचा संशय ; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हृदयद्रावक : विसर्जन करताना तरुण वाहून गेला, निमखेडी रेल्वे पुला जवळ घडली घटना !

तरुणाचा खून : घातपाताचा संशय ; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात
1xbet russia

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

April 24, 2026
७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद
1xbet russia

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

April 24, 2026
७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon