• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकी चोरी ; शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 21, 2022
in Uncategorized
0
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील दशरथ नगरातून एकाची दहा हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवार २० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीवरून, राजू भागवत पाटील (वय – ५२) रा. दशरथ नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह राहायला आहे. खासगी नोकरी करतात. १९ डिसेंबर रोजी त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ एएफ ४७९२) त्यांच्या घरासमोर लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दहा हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली आहे. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी २० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता शनीपेठ पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रघुनाथ महाजन करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

जळगावात शहरात भर रस्त्यावर गुन्हेगारी उफाळली; तिघांवर चाकू हल्ला ; एक मयत, दोघे गंभीर जखमी

Next Post

संत जगनाडे महाराज पालखीचे देवकर यांच्या हस्ते पूजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संत जगनाडे महाराज पालखीचे देवकर यांच्या हस्ते पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू
1xbet russia

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू

May 17, 2026
पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरले; सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांची धुंदी उतरवली!
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कर्जाने येथे युवा श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर

May 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon