• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 10, 2023
in Uncategorized
0
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे


जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
जळगाव (प्रतिनिधी) – डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असणार्‍या भावी डॉक्टरांनी रावेर तालुक्यातील तिड्या या गावातील जिल्हा परिषद शाळतील गरजू विद्यार्थ्यांप्रती आपुलकीची भावना ठेवत शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन दातृत्वाची भावना जपली. दप्तरापासून ते पाण्याच्या बॉटलपर्यंत सर्वच साहित्य नवे कोरे-करकरीत मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकल अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करुन स्तुत्य उपक्रम राबविला. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, डॉ.बापुराव बिटे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक साहित्य वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी तिड्या येथील जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख रामराव मुरकुटे, मुख्याध्यापक विजय पाटील यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थीत होते. याप्रसंगी भावी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटविले. जिल्हा परिषद शाळेतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या उपक्रमासाठी स्टुडंट असोसिएशन सेलमधील मुकेश टेकाळे, अजय राख, तुषार नाले, आरफ चौधरी, धनंजय अरसुल, सुरभी तळेकर, रोहित पाटील, सेजल जैन, जान्हवी मापारी यांच्यासह डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर्स उपस्थीत होते. यावेळी ३० विद्यार्थ्यांना दप्तर, डबा, पाणीबॉटल, कंपास, क्रिडा साहित्य अशा विविध शैक्षणिक साहित्यासोबतच खाऊचेही वाटप करण्यात आले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/dr-ulhas-patil-vidkiy-mahavidya
Previous Post

रेल्वे गार्ड-सुरक्षा रक्षकांत हाणामारी ; जनता एक्स्प्रेसमधील घटना

Next Post

जळगाव जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी श्री सतीश मदाने यांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी श्री सतीश मदाने यांची निवड

जळगाव जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी श्री सतीश मदाने यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी
1xbet russia

रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

July 19, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

July 19, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; लोखंडी कटरने वार करणारे दोघे अटकेत

July 19, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २.१२० किलो गांजासह एक जण जेरबंद, लाखाचा मुद्देमाल जप्त

July 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

July 19, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

July 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon