• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 25, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध

सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुग्णांसाठी उपलब्ध

जळगाव : जळगाव येथील महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे कान, नाक व घशाच्या आजारांवरील उपचारांसाठी डॉ. गगन प्रवीण अग्रवाल यांची सेवा उपलब्ध झाली आहे. एमीबीएस आणि एमएस (ईएनटी) अशी शैक्षणिक पात्रता असलेले डॉ. अग्रवाल हे कान, नाक, घसा तसेच डोके व मानेच्या आजारांबाबत रुग्णांना तपासणी, वैद्यकीय सल्ला व उपचारांसाठी मार्गदर्शन करणार आहेत.डॉ. गगन अग्रवाल यांनी मुंबई येथील ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व सर जे. जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कृष्णा विश्व विद्यापीठातून त्यांनी ईएनटी विषयात एमएस ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.त्यांना कान, नाक व घशाच्या रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी, आंतररुग्ण सेवा तसेच आपत्कालीन रुग्ण व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आहे. कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया (टायम्पॅनोप्लास्टी), नाकाच्या हाडाची शस्त्रक्रिया (सेप्टोप्लास्टी), सायनससंंधी एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया, टॉन्सिल्स व अ‍ॅडिनॉइड्सवरील शस्त्रक्रिया तसेच इतर ईएनटी प्रक्रियांचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले आहे.डॉ. अग्रवाल यांनी विविध वैद्यकीय कार्यशाळा व लाईव्ह सर्जिकल ओटोलॉजी कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच त्यांच्याकडे बेसिक व अ‍ॅडव्हान्स्ड कार्डिओव्हॅस्क्युलर लाइफ सपोर्टचे प्रमाणपत्र आहे.महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल हे दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुग्णांसाठी उपलब्ध राहणार असून, कान, नाक व घशाच्या विविध तक्रारींबाबत रुग्णांना तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन मिळणार आहे. जळगाव व परिसरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post

“अंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी गोदावरी व डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड”

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“अंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी गोदावरी व डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड”

"अंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी गोदावरी व डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई
नवी दिल्ली

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई

November 25, 2026
“अंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी गोदावरी व डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड”
खान्देश

“अंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी गोदावरी व डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड”

November 25, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध
खान्देश

महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध

November 25, 2026
महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया
खान्देश

महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

November 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई

November 25, 2026
“अंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी गोदावरी व डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड”

“अंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी गोदावरी व डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड”

November 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!