• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोन बंद घरात चोरी: रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2023
in Uncategorized
0
ज्वेलर्स दुकान फोडून दागिने लांबविले ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव शहरातील आदर्श नगरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील आदर्श नगरातील सुरूधी आपार्टमेंट येथील दोन बंद घर फोडून रोकडसह सोन्याचे दागिने असा एकुण ५० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

जळगाव शहरातील आदर्श नगरात सुरूधी अपार्टमेंट येथील तिसऱ्या मजल्यावर व्यावसायिक नानक रामचंद्र कारडा हे पत्नी, तीन मुली व मुलासह वास्तव्याला आहे. मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी नानक हे एमआयडीतील फॅक्टरीवर निघून गेले. नंतर एक चोरटा कुरीअर बॉय असल्याचे सांगून अपार्टमेंटमध्ये घुसला. त्याच अपार्टमेटच्या दुसऱ्या मजल्यावरील एका घराची बेल वाजविली. त्यावेळी घरात मोलकरीने दार उघडले असता, ओसवाल इथे राहतात का अशी विचारणा चोरट्याने केली. त्यावर ते इथे राहत नाही असे सांगितल्यावर चोरटा निघून गेला.

तिसऱ्या मजल्यावर राहणारे नानक कारडा यांची पत्नी आणि मुलगा हे कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेले. त्यानंतर दुसऱ्या अपार्टमेंटमधील काम करणारी मोलकरीण देखील काम आटोपून ती देखील घर बंद करून निघून गेली. दुपारी ४ वाजेच्या सुमारास चोरट्याने हीच संधी साधत दोन्ही बंद घराचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत रोकड व सोन्याच्या दागिने असा एकुण ५० हजारांचा ऐवज चोरून  नेल्याचे समोर आले. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/don-band-gharat-chori-news/
Previous Post

झाडाला गळफास घेऊन अनोळखी पुरुषाची आत्महत्या

Next Post

दुचाकी बसला मागून धडकली,  अपघातात एक ठार; एक जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार

दुचाकी बसला मागून धडकली,  अपघातात एक ठार; एक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon