• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

धरणगाव तालुक्यात उमेदवार करण पवार यांचे ठिकठिकाणी स्वागत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
धरणगाव तालुक्यात उमेदवार करण पवार यांचे ठिकठिकाणी स्वागत

गुलाबराव देवकर, गुलाबराव वाघ यांची प्रमुख उपस्थिती

धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाळधी – चांदसर जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीच्या प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील यांनी नागरिकांना भेटून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, गुलाबराव वाघ, रविंद्र पाटील, निलेश चौधरी, रमेश माणिक पाटील, सी.के. पाटील, डॉ.व्ही.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पाळधी येथे मारवाडी गल्ली, गुज्जर वाडा, धनगर वाडा, ६० घर मोहल्लामार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, माळीवाडा यांसह विविध भागात करण पाटील यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. पाळधी खु. च्या माजी सरपंच आशाबाई पाटील यांनी देखील करण  पाटील यांचे औक्षण करून स्वागत केले.
दोनगाव येथे प्रगतिशील शेतकरी गंभीर पाटील, माजी सरपंच सुभाष पाटील, रविंद्र पाटील, सरपंच सपना सोनवणे, ग्रा. पं. सदस्य संगीता पाटील, लोटन पाटील, जगदीश पाटील, माजी जि. प. सदस्य रविंद्र पाटील आदी मान्यवरांच्या घरी करण पाटील यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर निळकंठेश्र्वर महादेव मंदिर येथे करण  पाटील यांच्याहस्ते आरती करून नारळ ओवाळण्यात आले.

रेल, लाडली, चांदसर येथे देखील करण पाटील यांचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील, धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सोनवदचे सरपंच दिलीप धनगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रघुनाना पाटील, रवींद्र पाटील, रामराव सावंत, माजी जि. प. सदस्य रवींद्र पाटील, ग्रा.पं. सदस्य शकील देशमुख, ऑल इंडिया पँथर सेनाचे तालुकाध्यक्ष सुनील सोनवणे, राष्ट्रवादीचे कार्यालय सचिव संजय चव्हाण, किसान सेलचे जिल्हा सचिव नारायण चौधरी, शेतकरी सेना तालुकाप्रमुख विजय पाटील, सरपंच पती हेमंत पाटील, राजू पाटील, काँग्रेसचे शरीफ पटेल, बशीर शेख, अकील देशमुख, राष्ट्रवादीचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, विलास पवार, संतोष सोनवणे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील परदेशी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Tags: #jalgaon karan pawar #ubhatha shivsena #sharad pawar rashtravadi #maharashtrahttps://kesariraj.com/djaramgavat-karan-pawar-swagat/
Previous Post

भीषण दुचाकी अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

शहरात दोघं तरुणांना मारहाण करून लुटले, एकाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पती-पत्नीला मारहाण ; निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

शहरात दोघं तरुणांना मारहाण करून लुटले, एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

June 25, 2025
शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !
1xbet russia

शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

June 25, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

June 25, 2025
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न
1xbet russia

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

June 25, 2025
शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon