• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

धुळ्यातील ब्राऊन शुगरच्या गुन्ह्यातील आरोपी भुसावळचा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 10, 2021
in क्राईम, जळगाव
0

धुळे ( प्रतिनिधी ) – येथे पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत साडे सात लाख रूपयांची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली होती या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी भुसावळचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

धुळे शहरातील मोहाडी उपनगर परिसरातील हॉटेल रेसिडेन्सी जवळ थांबलेल्या तरुणाकडे बाऊन शुगर असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने छापा टाकला. यात भुसावळ येथील राजू उर्फ सय्यद शेरू नामक संशयितास ताब्यात घेत ५०० ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर जप्त केले आहे. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलीस पथकाने जप्त केलेले ब्राऊन शुगर जळगाव अथवा भुसावळ येथून आणल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. चाळीसगावरोड परिसरातही या पथकाने कारवाई केली. या कारवाईत गांजाची रिक्षातून वाहतूक करणार्‍या दोघांना ताब्यात घेण्यात आले मोहाडी व चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Post

कॉपी साठी तंत्रज्ञानाचा असाही वापर ; आता तपासात पोलिसांचीच परीक्षा !

Next Post

पिंप्राळ्यातील तरुणाची गळफासाने आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पिंप्राळ्यातील तरुणाची गळफासाने आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

आदिवासी भागातील विकासकामांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

निलेश खलसे (बारी) यांचे ‘लॉ’ पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!

June 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!

आदिवासी भागातील विकासकामांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी

June 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!