• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रीय महामार्गावर वाईन शॉपमध्ये ४२ हजारांची चोरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील घटना

धरणगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पाळधी येथे महामार्गावर असलेल्या एसपी वाईन शॉपचे शटर उचकवून चोरट्यांनी ४२ हजार रुपये चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाळधी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाळधी महामार्गावर असलेल्या एस.पी. वाईन शॉपचे शटर चोरट्यांनी उचकवून आत प्रवेश केला. या वेळी त्यांनी तेथे असलेले सीसीटीव्ही फोडले. गल्ल्यात असलेले ४२ हजार रुपये लांबविले. यात काही नोटा तर चिल्लरचा समावेश होता. या आधी चोरट्यांनी पाटाजवळ असलेल्या भारत हार्डवेअर या दुकानाचे शटर उचकवून तेथील गल्ल्यात असलेली किरकोळ चिल्लर चोरून नेली. सोबतच येथे असलेला सीसीटीव्हीचा डीव्हीआरही सोबत नेला. येथे किरकोळ चोरी झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही. घटनेची माहिती मिळताच पाळधीचे स.पो.नि. प्रशांत कंडारे व सहकाऱ्यांनी धाव घेतली. एसपी वाईन शॉपचे व्यवस्थापक भूषण जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संदीप खंडारे करीत आहेत.


 

 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भारतीय सेनेच्या सन्मानार्थ चाळीसगाव येथे तिरंगा यात्रेत उसळला जनसागर

Next Post

मतदार संघात १ लाख नवीन सभासद नोंदणीचा निर्धार, २५ रोजी शहरात तिरंगा रॅली !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मतदार संघात १ लाख नवीन सभासद नोंदणीचा निर्धार, २५ रोजी शहरात तिरंगा रॅली !

मतदार संघात १ लाख नवीन सभासद नोंदणीचा निर्धार, २५ रोजी शहरात तिरंगा रॅली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे भू-संपादन प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल

May 14, 2026
धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
1xbet russia

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

May 14, 2026
शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान
1xbet russia

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे भू-संपादन प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल

May 14, 2026
धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon