• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस यांचा निषेध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ;- शिक्षकांचे ७५% पगार कपात करावी, अश्या केलेल्या मागणीचा जिल्हाध्यक्ष भाजपा शिक्षक आघाडी प्रवीण जाधव जळगाव. यांनी तीव्र शब्दात निषेध केला.तसें निवेदन मा. मुख्यमंत्री यांना दिले.
सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस यांनी त्यांच्या किडक्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करून केलेल्या मागणीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांनी घेतलेली भूमिका राज्यातील कॉंग्रेस पक्षाची सुद्धा आहे का ! याचा मागोवा त्यांनी घ्यावा. सर्व महाराष्ट्रातील महाविद्यालय, माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचे ७५ % पगार कापण्याची कुचेष्टा करणारी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्या पदाधिकाऱ्यांची बुद्धीभ्रष्ट झालेली असावी. त्यांच्या सारख्यांचे कोरोनात शून्य योगदान असेल . राज्यात कोविड महामारी सुरु असतांना आम्ही शिक्षणाचे ऑनलाईन कार्य सुरु ठेऊन प्रत्यक्षात आजही आय.सी.यु. मध्ये जाऊन व्हेन्टीलेटर च्या रुग्णांची देखरेख करतो आहे. तेही कुठलेही मेडिकल, पॅरामेडिकल चे शिक्षण नसतांना याच काळात आम्ही रेशनवर धान्य वाटप तर कधी घरोघर जाऊन काही ठिकाणी पोलिसांसोबत नाक्यांवर तपासण्या केल्या. दारू दुकानांवर रांगा लावल्या कोरोना संकट काळात इतर फ्रंटलाईन काम करणाऱ्यांना विमा संरक्षण होते. आम्ही कुठल्याही विमासंरक्षणाशिवाय कोरोना महामारीत घरोघरी जाऊन कुटुंबांचे सर्वेक्षण, शाळा बाह्या मुलांचा शोध, बी.एल.ओ. निवडणुका, मग गुरेढोरे मोजण्यापासून तर स्वच्छता गृहांची मोजणी करण्यापर्यंतची काम तर आमच्या साठी नित्यचीच. शिक्षणाच्या कार्यासोबत आम्ही सर्व जबाबदाऱ्या अतिशय चोकपणे पार पडतोय हे त्यांना दिसत नाही तर पगार, आराम दिसतो, . आम्हाला कुटुंबीय नाहीत का? आम्ही गेल्यावर्षी समजा प्रति बांधिलकी म्हणून कोरोना महामारीसाठी एक दिवसाचे वेतेन दिले. नुकतेच धरणगाव तालुका शिक्षकांनी एकत्रित लाखो रुपयांचा निधी जमवून ऑक्सिजन ची व्यवस्था केली. कॉंग्रेसजनहो आम्ही सुद्धा देशाचे नागरिक व मतदार आहोत. वरील कर्त्यव्य पार पडत असतांना शेकडोंच्या संखेने कोरोना मुळे शिक्षकांनी जीव गमावला आहे. हे मंद कॉंग्रेस सरचिटणीसांना कळत नसावे. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा शिक्षक आघाडी चे सर्व पदाधिकारी त्यांच्या तीव्र शब्दात निषेध केला आहे.


 

 

Previous Post

18 ते 45 वयोगटातील लोकांचं होणार मोफत लसीकरण – अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

Next Post

ओझर शिवारात गावठी दारूची भट्टी उध्वस्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ओझर शिवारात गावठी दारूची भट्टी उध्वस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon