जळगाव ;- जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या कोरोना आयसोलेशन कक्षाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पाहणी केली . यावेळी कोरोना ग्रस्तांसाठी २० खतांची सोया आणि एक व्हेंटिलेटर ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांची पालकमंत्री गुलाबराव पाटील याना दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण , जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. पाटोळे , विशवनाथ पाटील आदी उपस्थित होते . यावेळी कोरोनासंशयित रुग्णांचा उपचार आणि काळजी घेऊन सतर्क राहावे अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या .