• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

दारुड्यांचा धिंगाणा, दाम्पत्यासह तिघांना केले गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 14, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
चौघांच्या मारहाणीत एकाचे नाक फ्रॅक्चर

जळगावातील खंडेराव नगर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- दारुच्या नशेत दरवाजा लाथा मारीत असलेल्यांना जाब विचारल्याच्या कारणावरुन तिघांनी दाम्पत्यासह एकाला बेदम मारहाण केली. ही घटना दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास खंडेराव नगरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील खंडेराव नगरात वैभव हरीलाल सोनार हे वास्तव्यास आहेत. दि. १२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणारा वैभव अशोक वडतकर हा दारुच्या नशेत त्यांच्या घराच्या दरवाजाला लाथा मारीत होता.  दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास वैभव वडतकर हा दोन अनोळखी इसमांसह वैभव सोनार यांच्या घरी येवून त्यांना शिवीगाळ करीत होते. यावेळी त्याने काल रात्री तुम्ही माझ्याशी का भांडण केले, आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत त्यांनी वैभव सोनार व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी वैभव सोनार यांचा भाऊ राहुल सोनार हा त्यांचे भांडण सोडविण्यासाठी आला असता, वैभव वडतकर याने त्याठिकाणी पडलेला दगड दोघांच्या डोक्यात टाकून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर ते तिघेही मारेकरी तेथून पसार झाले.

वैभव सोनार हे तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलिसात आले असता, त्यांना पोलिसांनी मेडीकल मेमो देवून उपचारासाठी रवाना केले.  उपचार घेतल्यानंतर वैभव सोनार यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/darudyancha-dhingana-news/
Previous Post

महिला लोकशाही दिन मंगळवारी 

Next Post

जेईई परीक्षेत कमी गुण, विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जेईई परीक्षेत कमी गुण, विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

जेईई परीक्षेत कमी गुण, विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon