• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ऐकावे ते नवलच, दारू पाजली नाही म्हणून तरुणाच्या कुटुंबातील चौघांना बेदम मारहाण !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी

जळगाव शहरातील सावखेडा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरापासून जवळ असलेल्या सावखेडा येथे दारू पाजली नाही या रागातून एका तरूणाला त्यांच्या कुटुंबियांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना मंगळवारी १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी ३ एप्रिल रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपक रमेश सोनवणे (वय ४५ रा. सावखेडा ता. जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचा मुलगा चेतन सोनवणे याने गावात राहणारे अनिल अशोक सोनवणे आणि सागर राजू सोनवणे यांना दारू पाजली नाही या रागातून चेतन सोनवणे याला गावातील अंगणवाडी येथे मंगळवारी १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता अनिल अशोक सोनवणे, सागर राजू सोनवणे, अलकाबाई राजू सोनवणे आणि मोहिनी अमोल सोनवणे सर्व रा. सावखेडा ता.जळगाव यांनी दिपक सोनवणे, मुलगा चेतन सोनवणे, मुलगी विद्या आणि जावई समाधान ज्ञानेश्वर ब्राम्हणे यांना शिवीगाळ व मारहाण करून दुखापत केली. यात दिपक सोनवणे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी मारहाण करणारे अनिल अशोक सोनवणे, सागर राजू सोनवणे, अलकाबाई राजू सोनवणे आणि मोहिनी अमोल सोनवणे स यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुर्यकांत नाईक हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

मालगाडी वॅगनचे सील तोडून १२७ खताच्या बॅग लांबविल्या, एकास अटक

Next Post

चौकात बसलेल्या तरुणाच्या डोक्यात फावडा मारून केले जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण

चौकात बसलेल्या तरुणाच्या डोक्यात फावडा मारून केले जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी
1xbet russia

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ
1xbet russia

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

April 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
Uncategorized

जळगावात आठवडे बाजारात ६२ वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon