• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दाम्पत्याला मारहाण ; भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 10, 2023
in Uncategorized
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

भुसावळ ( प्रतिनिधी ) –  शहरातील कुमार किरणा दुकानासमोरील रोडवर असलेल्या एका दुकानावर मोबाईलमध्ये रिचार्ज न झाल्याने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून दाम्पत्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुस्तकीन शेख मुक्तार (वय-२४) रा. शिवाजी नगर, आगाखान वाडा, भुसावळ हे आपल्या परिवारासह राहायला आहे. रविवारी ८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता मुस्तकीन शेख हे मोबाईलमध्ये रिचार्ज करण्यासाठी शहरातील कुमार किराणा दुकानाजवळील एका दुकानात गेले. दरम्यान, मोबाईलमध्ये रिचार्ज आले नाही म्हणून मुस्तकीन शेख मुक्तार यांनी दुकानदार फरहान शेख नसिम याला रिचार्जचे पैसे मागितले. याचा राग आल्याने दुकानदार फरहान शेख नसिम आणि फरदीन शेख नसीम दोन्ही रा. आगाखान वाडा, भुसावळ यांनी मुस्तकीन शेख व त्यांची पत्नी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यात मुस्तकीन हे जखमी झाले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात मुस्तकीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी  दुकानदार फरहान शेख नसिम आणि फरदीन शेख नसीम दोन्ही रा. आगाखान वाडा, भुसावळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अन्वर शेख करीत आहे.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/dampatyala-marhan-news-2/
Previous Post

मोबाईल व रोकडची जबरी चोरी ; गुन्हा दाखल   

Next Post

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बीआरएस पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बीआरएस पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार
1xbet russia

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई
1xbet russia

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
1xbet russia

कृषिदिनानिमित्त कार्यक्रम : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
Uncategorized

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!