• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सायबर सुरक्षितेबाबत जागरुकता केल्यास गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल -प्रा.एस.टी.इंगळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 21, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी)- डिजीटल तंत्रज्ञानाच्या वाढलेल्या वापरामुळे सायबर सुरक्षितेबाबत जागरुकता केल्यास गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे मत प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांनी सायबर सुरक्षितता आणि जागरुकता या विषयावरील कार्यशाळेत बोलतांना व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळा आणि क्विक हिल फौडेशन,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि.२१ सप्टेंबर रोजी ही कार्यशाळा विद्यापीठात आयोजित करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर जळगाव सायबर सेलचे पोलिस उपनिरीक्षक दीगंबर थोरात, क्विक हिल फौंडेशन चे महेश भरडी, महाराष्ट्र पोलिसचे सचिन सोनवणे व दिलीप चिंचोले, प्रशाळेचे संचालक प्रा.एस.आर.कोल्हे, प्रा.मनीष जोशी, प्रा.अजय पाटील हे उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना प्रा.इंगळे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केल्यामुळे सायबर गुन्हे घडत आहे. याबाबत जागरुकता व्हावी यासाठी क्विक हिल फौडेशनने कमवा व शिका योजना संगणकशास्त्र प्रशाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली आहे. या योजनेतून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षीत विद्यार्थ्यांकडून शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबतची जागरुकता केली जाते. सायबर सेलचे श्री. दिगंबर थोरात म्हणाले की, सायबर सुरक्षिततेबाबतची जागरुकता करण्याचे काम पोलिसांचे आहे

मात्र हे प्रशिक्षित विद्यार्थी हे सायबर जागरुकता समाजापर्यंत पोहचवित आहे. त्यामुळे सायबर गुन्हे कमी होण्यास मदत होईल. क्विक हिल फौंडेशनचे महेश भरडी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेतील ज्ञान संपादित करुन अधिकाधिक लोकांमध्ये जागरुकता निर्माण करावी. प्रास्ताविक करतांना प्रा.राजू आमले यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळा आणि क्वीक हिल फाऊंडेशन, पुणे यांच्यात २०१८ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. २०१८-१९ पासून हया उपक्रमातून समाजातील एक लाख पेक्षा अधिक लोकांमध्ये सायबर जागरुकतेचे कार्य करण्यात आले आहे. सूत्रसंचालन अश्वीनी पाटील व कुंदन गोसावी यांनी केले.

पुढील सत्रात महेश भरडी, दिगंबर थोरात, सुगंधा दाणी यांची सायबर सुरक्षितता आणि जागरुकता या विषयावरील व्याख्याने झाली. या कार्यशाळेत १०० पेक्षा अधिक विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.


 

 

Tags: #cybarcrime #jalgaon #nmu #education
Previous Post

रामदास कदम यांच्या वक्तव्याचा पारोळा शिवसेनेतर्फे जाहीर निषेध

Next Post

शिवसेनेच्या संभाव्य विभाजित मतांमुळे देवकरांना होणार फायदा ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिवसेनेच्या संभाव्य विभाजित मतांमुळे देवकरांना होणार फायदा ?

शिवसेनेच्या संभाव्य विभाजित मतांमुळे देवकरांना होणार फायदा ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon