• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दिल्लीच्या तरुणाचे खोटे रिपोर्ट काढून विम्याचे पैसे लाटले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

जळगावात डॉक्टरसह लॅबवर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : विमा धारकाच्या संमतीशिवाय त्याला रुग्णालयात ॲडमिट दाखवून आणि बनावट वैद्यकीय अहवाल तयार करून इन्शुरन्स कंपनीकडून पैशांचा क्लेम लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव येथील टायटन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅबच्या व्यवस्थापकाविरुद्ध एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विजय संतराम गुप्ता (वय २५, रा. तुघलकाबाद, नवी दिल्ली) यांच्याकडे ‘न्यू इंडिया पॉलिसी को. लि.’ची मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी आहे. २१ सप्टेंबर २०२४ रोजी फिर्यादी प्रत्यक्षात हजर नसताना, त्यांच्या संमतीशिवाय टायटन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे त्यांना उपचारासाठी दाखल दाखवण्यात आले. या काळात जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅब येथे विजय गुप्ता यांच्या नावाने बनावट मेडिकल टेस्ट रिपोर्ट तयार करण्यात आले. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीकडे क्लेम करून रक्कम मंजूर करून घेण्यात आली. अशा प्रकारे फिर्यादीच्या नावाचा गैरवापर करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर विजय गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी डॉ. इम्रान बी. नाईकवाडी (टायटन हॉस्पिटल), आणि व्यवस्थापक, जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅब यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि सपोनि गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास फौजदार चंद्रकांत धनके करत आहेत. सध्या या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

 


 

 

Previous Post

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !

खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

चोपडा तालुक्यातील वडी गावात शेताच्या बांधावरून दंगल; शेती अवजारांनी पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल!

July 5, 2026
किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

भुसवाळात चालत्या बसमध्ये धाडसी चोरी! ७१ वर्षीय वृद्धाच्या खिशातून ३.६० लाखांचे ९ तोळे सोने लंपास

July 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon