• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एकमेकांकडे पाहण्याची खुन्नस ; तिघांच्या मारहाणीत तरुण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2022
in क्राईम, जळगाव
0
भुसावळात कंपनीमधून तांब्यांच्या तारांचे बंडलसह रोकड लांबविली

जळगाव ( प्रतिनिधी ) – माझ्याकडे का पाहतो याचा जाब विचारल्यावरून तरूणाला तीन जणांनी फायटरने मारहाण करून जखमी केले शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोहेल खान मुबारक खान (वय-२१) हा . गेंदालाल मील भागात कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २० मे रोजी सायंकाळी सोहेल खान काँग्रेस भवन कार्यालयासमोरील बाजुच्या गल्लीत उभा असतांना समाधान, भारत आणि इतर अज्ञात तीन जण त्यांच्याकडे पाहत होते. यावर माझ्याकडे का पाहतात असा जाब सोहेल खान याने विचारला असता समाधान, भारत आणि इतर अज्ञात तीन जणांनी शिवीगाळ करून फायटरने बेदम मारहाण करून सोहेलला जखमी केले. सोहेल खान याने जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो उ नि दत्तात्रय पोटे करीत आहेत .


 

 

Previous Post

एकतर्फी प्रेमातून विवाहितेला डांबून ठेवत विनयभंग !

Next Post

वीजतारांवर आकोडा टाकण्यावरून हाणामारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वीजतारांवर आकोडा टाकण्यावरून हाणामारी

वीजतारांवर आकोडा टाकण्यावरून हाणामारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात

July 23, 2026
मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार
1xbet russia

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

July 23, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

कामाचे पैसे मागितल्याचा राग; तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला, रोख रक्कम लुटण्याचाही प्रयत्न

July 23, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

क्रेडिट कार्डची माहिती चोरून तीन लाखांचा ऑनलाईन गंडा  

July 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात

July 23, 2026
मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

July 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon