• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

छत्रपती संभाजीनगरचा ‘बुलेट’चोर २ वाहनांसह अटकेत जळगावात जेरबंद!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 19, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
छत्रपती संभाजीनगरचा ‘बुलेट’चोर २ वाहनांसह अटकेत जळगावात जेरबंद!

जळगावात एमआयडीसी पोलिसांची अजिंठा चौकात कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : चोरीच्या दोन बुलेट मोटारसायकल सह छत्रपती संभाजीनगर येथील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी अजिंठा चौकातून सापळा रचून अटक केल्याची कारवाई शनिवारी १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता करण्यात आली. त्यांच्याजवळील चोरीच्या अडीच लाख रूपये किंमतीच्या दोन बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.,

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना छत्रपती संभाजीनगरमधील एक तरुण चोरीची महागडी बुलेट स्वस्तात विक्री करण्यासाठी अजिंठा चौफुली येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकातील पोउपनि चंद्रकांत धनके, पोहेका गणेश शिरसाळे, पोका गणेश ठाकरे, राहुल रगडे, विशाल कोळी, योगेश बारी यांच्या पथकाने अजिंठा चौफुली येथे सापळा रचला. या पथकाला लाल रंगाची विना नंबर प्लेटची बुलेट घेऊन उभा असलेला एक तरुण संशयास्पद अवस्थेत दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्याने साजीद खान असे सांगितले.

बुलेटच्या कागदपत्रांची मागणी केली असता, त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र नव्हते. पोलिसांनी तात्काळ बुलेटच्या चेसीस नंबरची ऑनलाइन तपासणी केली असता, ती बुलेट पुणे येथील असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे साजीद खान याला एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरीच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून अडीच लाख रूपये किंमतीच्या दोन बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे. तपासात या दोन्ही बुलेट पुणे शहरातील चंदननगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी झाल्याचे उघड झाले आहे.

याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली असून, आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका गणेश शिरसाळे करत आहेत.


 

 

Previous Post

विद्यार्थ्यांमधे आत्मविश्वास निर्माण करणे काळाची गरज : सीईओ करनवाल

Next Post

पतीने कडाडून चावा घेत पत्नीचे बोटच तोडले, भांडण सोडवणे पडले महागात !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पतीने कडाडून चावा घेत पत्नीचे बोटच तोडले, भांडण सोडवणे पडले महागात !

पतीने कडाडून चावा घेत पत्नीचे बोटच तोडले, भांडण सोडवणे पडले महागात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण
1xbet russia

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

June 12, 2026
भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026
आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार
1xbet russia

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

June 12, 2026
भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon