• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

क्रेडीट कार्डवर ऑफर देण्याचे आमिष : पावणे तीन लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची तब्बल ५९ लाख रुपयांत ऑनलाईन फसवणूक

जळगावात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला गंडविले

जळगाव (प्रतिनिधी) : एका खासगी बँकेच्या क्रेडीट कार्डवर ऑफर असल्याचे सांगून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा समोरील व्यक्तीने विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ७८ हजार रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणाऱ्या जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी वास्तव्यास आहे. त्यांच्या मोबाईलवर दि. १५ ऑगस्ट रोजी एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला. त्या वेळी त्यांना ‘तुम्ही कोणते क्रेडीट कार्ड वापरता ?’ अशी विचारणा केली. त्यानंतर एका खासगी बँकेच्या क्रेडीट कार्डची माहिती देत त्यावर चांगली ऑफर असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवत दोन कार्ड वापरण्यापेक्षा एका नामांकीत कंपनीचे कार्ड मिळत असल्याने ते वापरू या विचाराने त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानेही विश्वास ठेवला.

संपर्क साधणाऱ्याने सेवानिवृत्तास लिंक पाठविण्यासह एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ॲप डाऊनलोड केल्यानंतर ओटीपी व इतर कोणतीही माहिती दिली नाही तरी समोरील व्यक्तीला या निवृत्ताच्या मोबाईलमधील सर्व माहिती दिसू लागली. एकप्रकारे त्याने मोबाईलचा ताबा घेत निवृत्ताच्या खात्यातून दोन लाख ७८ हजार ८८५ रुपये काढून घेतले.हा प्रकार घडल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचारी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #crime#jalgaonfraud
Previous Post

मूकबधिर तरुणाने प्रौढाच्या अंगावर ओतले ज्वलनशील पदार्थ

Next Post

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट तर्फे शाडु मातिच्या गणपती बनवण्याची कार्यशाळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट तर्फे शाडु मातिच्या गणपती बनवण्याची कार्यशाळा

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट तर्फे शाडु मातिच्या गणपती बनवण्याची कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon