• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मूकबधिर तरुणाने प्रौढाच्या अंगावर ओतले ज्वलनशील पदार्थ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
मूकबधिर तरुणाने प्रौढाच्या अंगावर ओतले ज्वलनशील पदार्थ

जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मेहरूण तलावजवळील स्मशानभूमीजवळ एका मूकबधिर असलेल्या दुचाकीस्वाराने प्रौढाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकल्याने तो भाजले गेल्याची घटना सोमवारी दि. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील राम नगरात दिलीप जोरसिंग राठोड (वय ४५) हे परिवारासह वास्तव्याला आहे. मजुरी काम करून ते उदरनिर्वाह करतात. सोमवारी दि. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ते मेहरुण तलावजवळील स्मशानभूमी जवळून पायी जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार महेंद्र मधुकर साळुंखे (रा. मेस्को माता नगर) हा मूकबधीर त्यांच्याजवळ आला. त्याने काहीही न बोलता त्याच्या हातातील बाटलीमधील ज्वलनशील पदार्थ दिलीप राठोड यांच्या चेहऱ्यावर, छाती, मान व हातावर फेकले. त्यात ते गंभीररित्या भाजले गेले.

ज्वलनशील पदार्थ फेकताना ते महेंद्र साळुंखे याच्याही चेहऱ्यावर उडाले. त्यामुळे त्याच्याही चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. घटनेनंतर तो तेथून पळून गेला तर जखमी राठोड यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीसांनी महेंद्र साळुंखे याला अटक केली असून बुधवारी ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेंद्र साळुंखे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय पाटील करीत आहेत.


 

 

Tags: #crimeacid attack
Previous Post

शेअर ट्रेण्डिंगचे आमिष : तब्बल १ कोटी ३२ लाखांची ऑनलाईन फसवणूक

Next Post

क्रेडीट कार्डवर ऑफर देण्याचे आमिष : पावणे तीन लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची तब्बल ५९ लाख रुपयांत ऑनलाईन फसवणूक

क्रेडीट कार्डवर ऑफर देण्याचे आमिष : पावणे तीन लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

बी.एस्सी. (ऑनर्स) अ‍ॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon