• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोटारसायकल चोरांची टोळी पकडली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2022
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

धरणगाव ( प्रतिनिधी ) – येथील पो नि राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मोटारसायकलींची चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

धरणगाव शहरासह परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यात त्यांना मोटारसायकलींची चोरी करणारी टोळीच असल्याची माहिती मिळाली . चार संशयित आरोपींची ओळख पटवल्यावर त्यांनी धुळ्यातून ७ मोटारसायकली काढून दिल्या चोरट्यांकडून आणखी काही मोटारसायकली जप्त होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पो नि राहुल खताळ , स पो नि जिभाऊ पाटील, पीएसआय अमोल गुंजाळ, पो ना उमेश पाटील, समाधान पाटील, विनोद संदानशिव, वैभव बाविस्कर यांनी केली. चौकशी सुरु असून संशयित आरोपींकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्यामुळे त्यांची नावे पोलिसांनी उघड केलेली नाहीत.


 

 

Previous Post

मयताची शेती दुसऱ्याच्या नावावर करणारे तलाठी , सर्कल अडकले !

Next Post

अत्याचार करून अल्पवयीन मुलीला धमकी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अत्याचार करून अल्पवयीन मुलीला धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई
Uncategorized

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

November 3, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

उपचारांवरील चर्चेतून वाद; एकावर धारदार शस्त्राने वार

November 3, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
Uncategorized

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

November 3, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
क्राईम

जळगाव जिल्ह्यात धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल

November 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

November 3, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

उपचारांवरील चर्चेतून वाद; एकावर धारदार शस्त्राने वार

November 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon