• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोव्हिशिल्ड लशींचे दोन्ही डोस घेतल्यावरही डेल्टा व्हेरियंटविरोधात अँटिबॉडी नाही – आयसीएमआर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) : – इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्स अर्थात आयसीएमआरच्या एका अभ्यासातून कोव्हिशिल्ड लसीचा एक डोस घेतल्यानंतर 58.1 टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटविरोधात अँटिबॉडी तयार होऊ शकल्या नाहीत, तर या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 16.1 टक्के लोकांच्या शरीरात अँटिबॉडी तयार झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे माजी प्रमुख असलेले डॉ. टी जेकब यांनी सांगितलं की, अँटिबॉडी न दिसणे आणि तयार न होणे या गोष्टी एकच नाहीत. यामध्ये न्यूट्रलायजिंग अँटिबॉडीचा स्तर हा कमी असण्याची शक्यता असते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात येत नाही. पण अशा अँटिबॉडी शरीरात असू शकतात आणि त्यामुळे गंभीर लक्षणांपासून संरक्षण होऊ शकते.
न्यूट्रलायजिंग अँटिबॉडीच्या ट्रायट्रेस या विशेष रुपातील Sars-CoV-2 व्हायरसच्या विरोधात मारा करतात आणि त्याला मानवी शरीरातील कोशिकांमध्ये प्रवेश करण्यास अडथळा आणतात. न्यूट्रलायजिंग अँटिबॉडीच्या ट्रायट्रेस या B1 व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटमध्ये कमी आहेत. भारतात B1 व्हेरिएंटमुळे कोरोनाची पहिली लाट आली होती. B1 व्हेरिएंटच्या तुलनेत न्यूट्रलायजिंग अँटिबॉडी ट्रायट्रेस या लसीचा पहिला डोस घेणाऱ्यामध्ये 78 टक्के कमी तर दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये 69 टक्के कमी होत्या.

या व्यतिरिक्त संक्रमित झालेल्या आणि लसीचा डोस न घेतलेल्या लोकांमध्ये न्यूट्रलायजिंग अँटिबॉडी ट्रायट्रेस 66 टक्के कमी सापडल्या. तसेच ज्या लोकांना कोरोनाची लागण झालेली होती आणि त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्या शरीरात न्यूट्रलायजिंग अँटिबॉडी ट्रायट्रेस या 38 टक्क्यांनी कमी होत्या. आयसीएमआरच्या या अभ्यासातून असे स्पष्ट होते की भारतातील लसीकरण अभियानात काही लोकांना कोव्हिशिल्डच्या अतिरिक्त बूस्टर डोसची आवश्यकता पडू शकते. ज्या लोकांना या आधी कोरोनाची लागण झाली आहे, त्यांना केवळ एकच डोस घेतला तरी पुरेसा आहे.


 

 

Previous Post

रोटरी क्लब पाचोरा भडगावची महत्त्वपूर्ण बैठक

Next Post

पाचोरा भडगाव तालुक्यातील रखडलेल्या समस्यांबाबत भाजपचे अमोल शिंदे यांनी काढली श्वेत पत्रिका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा भडगाव तालुक्यातील रखडलेल्या समस्यांबाबत भाजपचे अमोल शिंदे यांनी काढली श्वेत पत्रिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा
1xbet russia

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon