• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाचे नियम डावलून व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या १३ दुकानांवर ‘सील’ची कारवाई !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 30, 2021
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी) ;- शहरातील विविध भागांमध्ये कोरोनाचे नियम डावलून चोरून लपून व्यवसाय करणाऱ्या एकूण १३ दुकानदारांवर आज मनपाच्या पथकाने धडक कारवाई केली असून १३ दुकाने सील करण्यात आली आहे . यातील काही व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी बोलताना दिली . या कारवाईत शहरातील फुले मार्केट , केळकर मार्केट , कोंबडी बाजार, राजकमल चौक ,बळीराम पेठ आदी ठिकाणच्या व्यावसायिकांचा समावेश आहे .शुक्रवारी व्यापाऱ्यांनी बाहेरून शटर बंद करून आतमध्ये दुकाने सुरु केली होती . हि माहिती मनपाच्या पथकाला मिळाल्याने मनपा पथकाकडून संबंधित व्यापाऱ्यांची दुकाने सील करण्यात आले .दरम्यान फुले मार्केटमध्ये सर्रासपणे दररोज सकाळी शंभरांवर दुकानदार आणि ग्राहक हे चोरून लपून लग्नाचा बस्ता, कापड खरेदी करतानाचे प्रकार आढळून आल्याने फुले मार्केट चारही बाजूंकडून पत्रे आणि बांबूने ठोकून सील करण्यात आले आहे . यामुळे कापड आणि इतर व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर ,नाना कोळी ,सुनील पवार ,राहुल पवार ,किशोर सोनवणे,आदींच्या पथकाने हि कारवाई करून एकूण १३ दुकाने सील करण्यात आली आहे. तसेच सदर दुकानदारांवर देखील गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपयुक्त वाहुळे यांनी दिली .

के. एच. ट्रेडर्स( भवानी पेठ ), राहुल गारमेंट (बळीरामपेठ ,शिवाजी चौक, ) , जय मतादी रेडिमेड (पियुष प्लाझा, ), एसएसडी कलेक्शन ( सेंट्रल फुले मार्केट,), एस. एम. टेलर्स ( हरिओम मार्केट) , राज प्रकाश ( बळीराम पेठ ), त्रिमूर्ती ऑफसेट ( कोंबडी बाजार चौक) , जैन हार्डवेअर हाऊस ( कोंबडी बाजार चौक) , चांदणी एजन्सी ( केळकर मार्केट ), नंदिनी (केळकर मार्केट ) यासह अन्य तीन दुकानांचा समावेश आहे.


 

 

Previous Post

‘या’ ठिकाणी लपवून आणलेले कोकेन महसूल संचालनालयाच्या गुप्त वार्ता विभागाने केले जप्त

Next Post

बिल गेट्स यांच्या वक्तव्याने भारताची नाराजी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बिल गेट्स यांच्या वक्तव्याने भारताची नाराजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon