• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा येथे राष्ट्रवादीची बैठक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 4, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा (प्रतिनिधी) – कोरोना महामारीच्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाच्या आदेशानुसार जिल्हा व तालुका स्तरावर जनतेच्या अडचणी व समस्यां जाणून घेण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱयांची आढावा बैठका घेण्याचे येत आहे. पाचोरा मतदार संघातील बैठक जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील यांच्या व माजी आमदार दिलीप वाघ, माजी आ. मनिष जैन, न.पा.गट नेते संजय वाघ, जिल्हा पदाधिकारी रवींद्र नाना पाटील,अरविंद मानकरी,अशोक लाडबंजारी, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी आदींच्या उपस्थितीत श्री. वाघ यांच्या निवासस्थानी पार पडली.
यावेळी पाचोरा- भडगाव शहर- तालुक्यातील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. बैठकीला मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले कि, कोरोना महामारीची परिस्थिती गंभीर आहे लोकांनी नियमांचे पालन करावे तरच आजारावर नियंत्रण होईल. संकटात एकमेकांना साथ द्या.हे वर्ष आरोग्य जोपासण्याचे वर्ष म्हणून पाळा. पक्ष संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी जनतेसाठी कार्य करावे. राज्य सरकारच्या वतीने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू केले आहे. लोकांनी लसीकरण करावे.आघाडी सरकार उपाययोजना राबवित आहे. राज्य सरकार जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही .बैठकी नंतर आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले की, कोरोना आपत्तीत जनता आरोग्य सुविधांची मागणी करीत आहे.. अश्या वेळी जनतेचे सहकार्य करावे. यावेळी खलील देशमुख, विकास पाटील, प्रा.भागवत महालपुरे, श्याम भोसले, अभिजित पवार, पंकज गढरी, राजू परदेशी, सुभाष पाटील, विजय कडू, सतिष चौधरी, अरुण पाटील, रणजित पाटील, अझर खान , शशी चंदिले, बाबाजी ठाकरे, प्रदीप वाघ , उमेश एरंडे, सुदर्शन सोनवणे,संदीप महालपुरे, शिवदास पाटील, डॉ.शेख, डी.डी.पाटील, महिला पदाधिकारी योजना पाटील, सौ.सुचेताताई वाघ, मंगला शिंदे, सुनीता देवरे, सरला पाटील , रेखाताई पाटील (भडगाव) सुनीता मांडोळे आदींची उपस्थिती होती. सूत्र संचालन व आभार तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी केले.


 

Previous Post

पारोळा येथे स्व. बाळासाहेब ठाकरे कोवीड केअर सेंटरचे लोकार्पण

Next Post

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनात ११ तक्रार अर्ज दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनात ११ तक्रार अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon