• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कंपनीची एजन्सी देण्याचे आमिष देत व्यावसायिकांची १९ लाखांत फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2024
in क्राईम, जळगाव
0
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

जळगावात गणेश कॉलनीतील घटना : नोएडा येथील चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : कंपनीची एजन्सी देत असल्याचे सांगून त्यातून नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवत गणेश कॉलनीतील दांपत्याकडून वेळोवेळी १८ लाख ९१ हजार ५२ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात उत्तरप्रदेश राज्यातील नोएडा येथील चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गणेश कॉलनीत दीपक गोपीचंद नाथांनी (वय-५०) हे व्यावसायिक परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्याने ते ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने काम ऑनलाईन शोधत होते. त्यावेळी त्यांना एका कंपनीची जाहिरात दिसली. (केसीएन)त्यासाठी त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्रिदेव वढेरा उर्फ आकाश अरोरा, निशु गुप्ता, कुणाल शर्मा व मनीष कुमार (सर्व रा. नोएडा राज्य उत्तर प्रदेश) यांनी त्यांच्या दोन्ही कंपनी एकत्रितपणे काम करत असल्याचे सांगितले व कंपनीची फ्रन्‍चाईसी देवून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

दीपक नाथानी व त्यांची पत्नी ज्योती दीपक नाथांनी यांच्याकडून बीपीओ कंपनीचे डेटा व्हेरिफिकेशनच्या कामाकरिता करारनामा करून देतो असे सांगितले. त्यानुसार चौघांनी डिपॉझिट व सर्व्हरसाठी एकूण १८ लाख ९१ हजार ५२ रुपये रक्कम स्वीकारली. त्यानंतर दीपक नाथाणी यांच्यासोबत कोणतीही करार केला नाही व त्यांना पैसे देखील परत केले नाहीत. (केसीएन)दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दांपत्याने मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी त्रिदेव वढेरा उर्फ आकाश अरोरा, निशू गुप्ता, कुणाल शर्मा व मनीष कुमार या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख या करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

खैर प्रजातीचे पावणे दोन लाखांचे लाकूड जप्त, वनविभागाची कारवाई

Next Post

लाडकी बहीण योजना : ९ लाख ६१ हजार पात्र लाभार्थ्यांना ३० पर्यंत मिळणार तिसरा हप्ता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लाडकी बहीण योजना : ९ लाख ६१ हजार पात्र लाभार्थ्यांना ३० पर्यंत मिळणार तिसरा हप्ता

लाडकी बहीण योजना : ९ लाख ६१ हजार पात्र लाभार्थ्यांना ३० पर्यंत मिळणार तिसरा हप्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!
1xbet russia

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!
1xbet russia

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

August 11, 2026
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली
Uncategorized

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon