• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जे झालं त्याबद्दल बोलायला पाहिजे ; चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 21, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – अतिवृष्टी झालेल्या भागात मुख्यमंत्र्यांनी इतरांसारखा प्रवास करून उपयोग नाही. प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यावर जागेवरच शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठोस निर्णय जाहीर करून त्याची अंमलबजावणी करून घेणे अपेक्षित आहे. ते राहिले बाजूला ‘अजूनही अतिवृष्टी होऊ शकते’, असे भाकित करत मी जरा पाहतो असे आश्‍वासन देतात. मात्र, जे झालं त्याबद्दल बोला ना.., असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्र्यांना लगावला.

पुण्यातील कोथरूड येथे एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बारामती दौऱ्याबाबत विचारणा केली असता, देवेंद्र फडणवीस यांनी बारामती भागात दौरा केला. तो नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचे दु:ख समजवून घेण्यासाठी. हा दौरा कोणाला कोंडीत पकडण्याचा विषय नाही तर शेतकऱ्यांना न्याय मिळवू देण्याचा विषय आहे. ज्येष्ठ नते शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे.

केंद्रात मंत्री असताना त्यांनी अनेक विषयांना न्याय मिळवून दिला, अशा व्यक्‍तिमत्त्वाला वारंवार मुख्यमंत्र्यांची भलावण करावी लागते, त्यांना प्रोटेक्‍ट करावे लागते, हे बरोबर नाही. ‘मी या वयात बाहेर पडतो, तू पड़ की रे बाहेर’, असे पवार मनामध्ये म्हणत असतील, असे पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षण प्रश्‍न केंद्राने सोडवावा, करोनाच्या परिस्थिबाबत केंद्राने मदत करावी, आता अतिवृष्टी झाली केंद्राने मदत जाहीर करावी, प्रत्येकवेळी केंद्रावर अवलंबून का? असा प्रश्‍न उपस्थित करत अतिवृष्टी, दुष्काळ परिस्थिती असल्यावर राज्य सरकारने सुरुवातीला मदत जाहीर करावी. त्यानंतर, नुकसानीचा अंदाज घेऊन केंद्राकडे निवेदन पाठवायचे असते. ते निवेदन बघून केंद्र सरकार अनुदान देते. त्यामुळे आधी राज्य सरकारची तयारी असायला पाहिजे. केंद्र सरकारकडून जे मिळेल ते ‘बोनस समजावं.’

भाजपचे नेते एकनाथ खडसे आता जरी नाराज असले तरी त्यांच्याबरोबर बोलणं सुरू आहे. त्यांची नाराजी दूर होईल. ते कुठेही जाणार नाही.
– चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपा


 

 

Previous Post

बोलवघेवडेपणा सोडा आणि कृती करा – देवेंद्र फडणवीस

Next Post

राज्यात 24 ऑक्‍टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यात 24 ऑक्‍टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
1xbet russia

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon