• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चारित्र्याच्या संशयातून वाद झाल्याने पत्नीची गळा आवळून हत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 17, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यात गोराडखेडा येथे शेत शिवारात राहत असलेल्या परराज्यातील कुटुंबात पतीने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची रुमालाने गळा आवळून हत्या केल्याची घटना शुक्रवार दि. १५ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पतीस पाचोरा पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सैय्यदीबाई भाया उर्फ भैय्या चव्हाण (वय ५२) असे मयत विवाहितेचे नाव आहे. पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे मध्यप्रदेशमधील कुसम्या येथील रहिवाशी होते. सैय्यदीबाई ही पती भाया उर्फ भैय्या चव्हाण (वय ५८) यांच्यासोबत चंद्रकांत पाटील यांच्या शेतात ती वास्तव्याला होती.(केसीएन)भाया उर्फ भैय्या चव्हाण हा तिच्यावर नेहमी चरित्र्याचा संशय घेत होता. या कारणामुळे त्यांचे सतत भांडण होत असे.

शुक्रवार दि. १५ रोजी मध्यरात्री १ वाजता पत्नी सैय्यदीबाई झोपलेली असतांना त्याने पत्नीच्या गळ्याला रूमाल आवळून तिचा निर्घृण खून केला. ही घटना उघड होताच पाचोरा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. त्यानंतर शेतकरी चंद्रकांत काशिनाथ पाटील (वय ३२ रा. गोराडखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी भाया उर्फ भैय्या चव्हाण याच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहे.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra
Previous Post

मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉर्पोरेट स्पर्धेत जैन इरिगेशनचा दणदणीत विजय

Next Post

जळगावच्या विकासाबाबत आ. सुरेश भोळे, उद्योजक अशोक जैन यांच्यात चर्चा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावच्या विकासाबाबत आ. सुरेश भोळे, उद्योजक अशोक जैन यांच्यात चर्चा

जळगावच्या विकासाबाबत आ. सुरेश भोळे, उद्योजक अशोक जैन यांच्यात चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तुल घेऊन फिरणारा जेरबंद

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारणे पडले महागात; दोघांवर चॉपरने हल्ला

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
1xbet russia

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तुल घेऊन फिरणारा जेरबंद

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारणे पडले महागात; दोघांवर चॉपरने हल्ला

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon