• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 16, 2024
in Uncategorized, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

पतीसह चार जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा
जळगाव ;- (प्रतिनिधी ) ;-पतीला कामावर लावण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावे. यासाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ केला जात होता. याबाबत विवाहितेने पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार पतीसह चार जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील विवेकानंद नगरातील माहेर असलेल्या मनिषा निलेश बाविस्कर यांचा विवाह पाचोरा येथील निलेश वसंतराव बाविस्कर यांच्यासोबत झाला आहे. लग्नात हुंडा कमी दिला, तसेच विवाहितेच्या पतीला कामावर लावण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावे. यासाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ केला जात होता. विवाहितेने मागणी नाकारल्यामुळे विवाहितेला चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या आई, वडील व भावाला शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा छळ असह्य झाल्याने विवाहिता आपल्या माहेरी निघून आल्या. अखेर त्यांनी रविवार १४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार विवाहितेचा पती निलेश वसंतराव बाविस्कर, सासरे वसंतराव भास्करराव बाविस्कर, सासू उषाबाई वसंतराव बाविस्कर, अजल सासरे छबीलदास रामदास ठाकरे सर्व रा. पाचोरा यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शरद वंजारी हे करीत आहे.


 

 

Tags: #crime#jalgaonमीगसा
Previous Post

वीजचोरी करणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

बंद घर फोडून घरातून सोन्याचे मंगळसूत्र, रोकडसह मोबाईल लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

बंद घर फोडून घरातून सोन्याचे मंगळसूत्र, रोकडसह मोबाईल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon