• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पन्नास शेतकर्‍यांना बाजरी बियाण्याचे वितरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 20, 2021
in जळगाव
0


चाळीसगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील सेवानगर येथे बाजरीचे बियाणे उपलब्ध झाल्याने येथील 50 लाभार्थ्यांना कृषी सहायक चारुदत्त पाथरे यांच्याहस्ते वितरीत करण्यात आले.

चाळीसगाव तालुक्यात खरीप हंगामाच्या पाश्र्वभूमीवर कृषी विभागामार्फत विविध अभियान राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून तालुक्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत विविध ठिकाणी मोफत बाजरीचे बियाणे वितरीत करण्यात येत आहे. तालुक्यातील सेवानगर ग्रामपंचायतीला कृषी विभागामार्फत शनिवार रोजी मोफत धनशक्ती वाणीचे बाजरीचे बियाणे उपलब्ध झाले. त्याअनुषंगाने कृषी सहायक चारुदत्त पाथरे यांच्याहस्ते 50 लाभार्थ्यीला वितरीत करण्यात आले. हे बाजरीचे बियाणे ग्रामपंचायत सदस्य सुनिल राठोड यांनी उपलब्ध करून दिले आहे. याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत.

याप्रसंगी कृषी सहायक चारुदत्त पाथरे, सरपंच विमलबाई राठोड, उपसरपंच समाधान चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुनिल राठोड, विक्रम राठोड, अमोल चव्हाण, दिनेश महाजन, शेतकरी मित्र ज्ञानेश्वर पाटील, आबा महाजन व प्रत्यक्ष लाभार्थी उपस्थित होते.


 

 

Previous Post

बोदवड -जुनोना रेल्वे पुलाजवळ अज्ञात 5 जणांनी दामपत्यास लुटले

Next Post

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त केला कोरोना योध्याचा सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त केला कोरोना योध्याचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

गावठी कट्ट्यासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा जेरबंद

June 7, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

पीडितेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिकला पाठविणार

June 7, 2026
महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 7, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावातील दत्त मंदिरातून दागिन्यांची चोरी

June 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

गावठी कट्ट्यासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा जेरबंद

June 7, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

पीडितेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिकला पाठविणार

June 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon