• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

चाळीसगाव येथे आ. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका लोकार्पण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 17, 2021
in आरोग्य, कोरोना, जळगाव, महाराष्ट्र
0

चाळीसगाव;-आ. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आ. मंगेश चव्हाण यांच्यातर्फे मोफत व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये करण्यात आले.

आ. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आ. मंगेश चव्हाण यांनी मोफत व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिका कोविड केअर सेंटरला उपलब्ध करून दिली आहे. चाळीसगाव तालुक्याला भेट दिल्याने गरजू रूग्णांना त्याचा फायदा होणार आहे. भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी त्यांचे स्वागत करतो असे प्रतिपादन आ. राजुमामा भोळे यांनी केले.
यावेळी नगराध्यक्षा आशालताताई विश्वास चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी साळुंखे, जिल्हा चिटणीस प्रशांत पालवे, जेष्ठ नेते उध्दवराव माळी, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष संगीताताई गवळी, पंचायत समिती गटनेते संजू तात्या पाटील, नगरसेवक नितीन पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंद खरात, नगरसेवक चिराग शेख, भास्कर पाटील, बापू अहिरे, चंद्रकांत तायडे, पंचायत समिती माजी सभापती दिनेश भाऊ बोरसे, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब जाधव, अनिल गायकवाड, पंचायत समिती सदस्य सुभाष पैलवान, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबेळकर, संघटन सरचिटणीस धनंजय मांडोळे, अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस अमोल नानकर, जितू वाघ, योगेश खंडेलवाल, माजी पंचायत समिती सदस्य जगनआप्पा महाजन, तालुका उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, राकेश बोरसे, शिक्षक आघाडी विजय कदम , सदानंदभाऊ चौधरी, माजी नगरसेवक निलेश महाराज, किशोर रणधीर, सौरभ पाटील, कैलास नाना पाटील, जगदीश सूर्यवंशी, तुषार बोत्रे, प्रवीण मराठे, भाविक पटेल, मनोज गोसावी, जगदीश चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम यांनी केले. तर सूत्रसंचालन शहर सरचिटणीस अमोल नानकर यांनी केले. व आभार प्रदर्शन तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे यांनी केले.


 

Previous Post

शरद पवारांनी महाराष्ट्राला फक्त बारामतीसाठी वापरले – निलेश राणे

Next Post

घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा; रुपाली चाकणकरांची पंतप्रधानांवर टीका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

घरात नाही दाणा, पण मला 'व्हॅक्सिन गुरू' म्हणा; रुपाली चाकणकरांची पंतप्रधानांवर टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon