• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव शहरातून प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
चाळीसगाव शहरातून प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त

एका संशयित तरुणाला अटक

जळगाव (प्रतिनिधी) :- चाळीसगाव शहरात एका इसमाला १८ गोण्यामधून गुटखा वाहून नेताना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गोपनीय माहितीवरून पोलीस उप निरीक्षक, योगेश माळी, पोहेकों/पंढरी पवार,  भुषण पाटील, गटु पाटील,  मनोज चव्हाण अशांना कायदेशीर कारवाईसाठी रवाना केले होते. पोलीसांनी तिरंगा पुलावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरु केली. दि. १३ रोजी रात्री सव्वादहा  वाजता एक इको वाहन क्रमांक (एमएच १९ इए ३९४८) हिची तपासणी केली. सदर वाहनात एकूण लहान मोठ्या अशा १८ गोण्या दिसून आल्या. पोलीसांनी  गोण्यांची पाहणी केली असता त्यात प्रतिबंधित (गुटखा) पान मसाला व सुगंधीत तंबाखू असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी अक्षय गुलाब कोतकर (वय २४ वर्षे, रा. गुरुवर्य नगर, तिरंगा पूलजवळ, चाळीसगांव) याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ९ लाख २४ हजार रुपयांचा गुटखा, कार असा मुद्देमाल जप्त झाला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/chalisgaon-shahratun-gutkha-japt/
Previous Post

पुनर्परीक्षा, शुल्कवाढ विषयांवर मु. जे. महाविद्यालयात ठिय्या आंदोलन

Next Post

नाराज आ. चंद्रकांत पाटलांच्या म्हणण्याला आ. खडसेंच्या विधानाने बळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नाराज आ. चंद्रकांत पाटलांच्या म्हणण्याला आ. खडसेंच्या विधानाने बळ

नाराज आ. चंद्रकांत पाटलांच्या म्हणण्याला आ. खडसेंच्या विधानाने बळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon